You searched for पार्थ पवार - TV9 Marathi

पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं

गाडी चालक मनोज सातपुते यांना मारहाण करत मारुती ओमनी गाडीतून मुंबई येथून अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा ता. पारनेर, जि. नगर येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आलं. मनोज सातपुते यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय.

Read More »

मावळमधल्या पराभवानंतर ‘नॉट रिचेबल’ पार्थ पवार थेट इफ्तार पार्टीत दिसले!

देहूरोड (पुणे) : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार ‘नॉट रिचेबल’ होते. निकालापासून त्यांनी कुठेच आपली प्रतिक्रिया व्यक्त

Read More »

पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात….

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि

Read More »

पार्थ पवार यांचा तब्बल 215913 मतांनी पराभव, कुठे किती लीड?

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के

Read More »

पवार कुटुंबाचा पहिला पराभव, पार्थ पवारांवर श्रीरंग बारणेंची दोन लाखांनी मात

मावळ : पवार कुटुंबाला पार्थ पवार यांच्या रुपाने पहिला पराभव स्वीकारावा लागलाय. तब्बल दोन लाखांच्या फरकाने पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग

Read More »

PHOTO : बारामतीत नितेश राणेंसोबत एकत्र प्रवास, पार्थ पवारांचं सारथ्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि आमदार नितेश राणे यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी पार्थ पवार यांनी स्वतः गाडी चालवली. बारामतीत

Read More »

मावळचं मतदान झालं, पण पार्थ पवार सध्या काय करतायत?

बारामती : लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील मतदान पार पडलं. स्वतःचा प्रचार केल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेत असलेले काही उमेदवार आता आराम करत आहेत, तर काही जण

Read More »