Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांच्यामागे त्यांचा बोलवता धनी कोण?
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरूनही भाजपवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. 30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली.
Nashik News | नाशिकमध्ये पोलीस प्रशासन आहे की, नाही? असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. दत्त मंदिर चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोडीची घटना घडली.
नाशिकमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Nashik Rain Update | नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार सरी बरसतात. यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. पावसाने नाशिकला ओढ दिली आहे.
आता पुढच्या आठवड्यात अजित पवार यांची सभा होणार आहे. त्या सभेत थोडं बोलणार. मग तुम्हाला कळेल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
छगन भुजबळ यांचं आज येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या देखील कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली.
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही खासगी बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
भाजपसोबत आमची चर्चा झाली. चर्चा होते. पण निर्णय झाला का. चर्चा राजकारणात होतच असते. पण सामूहिक निर्णय होतो. चर्चा झाल्या म्हणजे निर्णय झाला नाही. त्यामुळे जो निर्णय आहे, तो अंतिम आहे.
९ मंत्री सोडले तर बहुतेक सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हंटलं. त्यामुळे राज्यात शरद पवार आणि अजित पवार अशी दोन गट तयार झाली आहेत. आता कार्यालयावरून या गटात वाद सुरू झाले आहेत.