पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार हा कॅबिनेट मंत्र्यांचा होता. यानंतर विस्तार हा राज्यमंत्र्यांसाठी आहे. यावेळी बच्चू कडूंचा विचार होऊ शकतो, असं शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
17 ऑगस्ट रोजी नागपूर व नागपूर (ग्रामीण) येथे यात्रेचे प्रशिक्षण शासकीय आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये होणार आहे तर 18 ऑगस्टला हिंगणा व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेत भाजप (BJP) युती करणार की, स्वतंत्रपणे लढवणार हे लवकरचं स्पष्ट होईल. महापालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकी कशी स्थिती असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय युवक दिन पहिल्यांदा 12 ऑगस्ट 2000 मध्ये साजरा केला गेला. हा निर्णय संयुक्त राष्ट्र सभेने 17 डिसेंबर 1999 मध्ये घेतला. त्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
ही मोहीम नागपूर जिल्हा व शहरात 15 ऑगस्ट, 2022 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणा-या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.