निवडणुका (election) जवळ येत असल्यानं सर्व राजकीय पक्ष वसई-विरारमध्येही जोर आजमावणार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्याशी टक्कर घेण्यासाठी तयार आहेत. पण, त्यात किती यशस्वी ठरतील, हे येणारी वेळचं सांगेल.
इच्छुक उमेदवार केव्हाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ही निवडणूक हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पण, इतर महत्वाचे पक्षही आपला जोर लावणार आहेत.
प्रभाग 41 मधून तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्याच दृष्टिकोणातून उभेच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रमुख पक्षाचं तिकीट कुणाच्या पारड्यात जाते.
प्रमुख राजकीय पक्षाची (political parties) तिकीट मिळाली की, आपण नक्की विजयी होऊ असे आराखडे बांधले जात आहेत. माजी नगरसेवक पुन्हा तिकिटासाठी प्रयत्नरत झाले आहेत. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 25 ची निवडणूक रंजक होणार आहे.
2017 च्या महापालिकेत भाजपनं सत्ता हस्तगत केली. यावेळी युती, आघाडी कशी होते, यावर सर्व गणित अवलंबून राहणार आहे. प्रभाग 26 मध्ये दोन जागा काँग्रेसनं राखल्या होत्या.
सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता होती. प्रभाग 25 चा विकास केल्यास तिन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झालेत.
श्रीमती प्रसन्ना- बिदरी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्त, तेजपूर, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे.
रविवारी मिशनमध्ये SSLV च्या माध्यमातून ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आणि सहयात्री उपकरण आझादीसॅट पाठविण्यात आलं. याला स्पेस किड्स इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या चमूनं विकसित केलं होतं.