Sindhudurg Congress protest outside Narayan Rane Home : मोदींनी महाराष्ट्रामुळे यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरला, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून नाना पटोलेंच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरु आहे.
सिंधुदुर्गमध्ये चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवड झाली. आमदार नितेश राणे यांच्या मदारसंघातील देवगड नगरपंचायतवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला. भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या साथीने खेचून घेतली.
कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली. करोल यांना 9 मते मिळाली, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला
कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
Kudal Shiv sena vs BJP : याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका फॉरच्युनर कारला आधी अडवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन जाताना दिसलेत.
सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) जनतेचं स्वप्न असणारं वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकणातील पहिल्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे (Government Medical College) स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
शिवसेना नेते (Shivsena) आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्लाप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात येत आहे. डॉक्टरांच्या पथकासह कार्डियाक रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना कोल्हापूरला घेऊन जात आहेत. नितेश यांच्यावर ओरोस येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ठाकरे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर संतोष परब हल्ला प्रकरण ते नितेश राणेंची कोठडीत रवानगी हा संपूर्ण घटनाक्रम
जवळपास एका महिन्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून आपण पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंची सत्ता येण्याआधी निवडणुकीचं मैदान चांगलंच तापलं होतं.