रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
जणू काही या सरकारची सगळी प्रलंबित कामं उरकून टाकायची आणि नव्या बदलासाठी तयार व्हायचं.. देवेंद्र फडणवीसांच्या त्या फोटोवरून, ट्विटवरून असा अर्थ काढला जातोय.
आपण गच्चीवर गेल्यावर काठांपासून अगदी सावधगिरीने चालतो. पण हे लोक अगदी बिनधास्त चालतात. जणू काही बगीचात फेरफटका मारताहेत.
सुप्रीम कोर्टात सध्या सेम सेक्स मॅरेज अर्थात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळण्यासाठीच्या खटल्यावर सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने नवी मागणी केली आहे.
खारघर येथे उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ' हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..
अजितदादांच्या न झालेल्या बंडावरून सोशल मीडियावर धमाल प्रतिक्रिया येत आहेत. तर राजकारणावर बोचरी टीका करणारेही ही संधी सोडत नाहीयेत.
उष्माघाताच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, किंवा छातीत दुखणे यांचा समावेश होतो.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांमुळे शिक्षकाचं अख्खं कुटुंबच संपवल्याची ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवसेना फोडली तसाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी सुरु आहे, असा दावा संजय राऊत यांनी रविवारच्या सामनातील अग्रलेखातून केला होता. त्यानंतर राजकारणात असंख्य घडामोडी वेगाने घडताना दिसल्या.
Ajit Pawar | अजित पवार यांचं बंड नेमकं का शमलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वाढलेल्या हालचाली तूर्तास थांबल्या, समोरच्या पक्षाकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही?