Mrunal Patil

Mrunal Patil

Senior Sub Editor - TV9 Marathi

mrunal.patil@tv9.com

रामनारायण रुईया कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये मास्टर्स पदवी. गेल्या 6 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत. खासगी संस्थेत जनसंपर्क अधिकारी, दैनिक प्रहार, आकाशवाणी, लोकशाही न्यूज वेबमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिले. अध्यात्म, राशी आणि मनोरंजनच्या बातम्यांवर अधिक भर. 2021 पासून ‘टिव्ही 9 मराठी’ वेबमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत.

Read More
Shani Gochar 2022 | शनी बदलणार आपली रास , या राशींच्या लोकांवर होणार खास कृपा

Shani Gochar 2022 | शनी बदलणार आपली रास , या राशींच्या लोकांवर होणार खास कृपा

एप्रिलमध्ये दुर्मिळ शनि योग तयार होत आहे. त्यामुळे हा महिना अनेकांसाठी खास असेल. या महिन्यात शनिवारी हिंदू नववर्ष सुरू झाले आणि चैत्र महिना शनिवारीच संपला. या नवीन वर्षाचा राजा शनिदेव आहे. जे लोक या महिन्यात ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.

Solar Eclipse | 30 एप्रिलला होणार या वर्षातले पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची इत्थंभूत माहिती

Solar Eclipse | 30 एप्रिलला होणार या वर्षातले पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची इत्थंभूत माहिती

 हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे.

ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!

ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!

ड्रॉईंग रूम बनवताना आणि सजवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया की वास्तुनुसार ड्रॉईंग रूम सजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल.

गुगल प्ले स्टोअरवरुन कॉल रेकाँर्डिग ॲप होणार डिलिट… चिंता नको असा काढा मार्ग

गुगल प्ले स्टोअरवरुन कॉल रेकाँर्डिग ॲप होणार डिलिट… चिंता नको असा काढा मार्ग

गुगल प्ले स्टोअरने आपल्या पॉलिसींमध्ये काही बदल केले आहेत, त्यानुसार आता यापुढे 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला कुठलेही थर्ड पार्टी ॲप्स उपलब्ध होणार नाहीत. या सर्व ॲप्सना गुगल प्ले डिलिट करणार आहे. या लेखातून जाणून घेऊया यामागे नेमकं काय कारण देण्यात आलयं. 

जाणीवपूर्वक जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम सुरू

जाणीवपूर्वक जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम सुरू

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी आक्रमक झालेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकदेखील आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबईत (Mumbai Security) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका – संजय राऊत

राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका – संजय राऊत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Mercury Transit | बुध ग्रहामुळे या राशींवर होईल धनाचा वर्षाव, तुम्ही म्हणाल ते आणि तसंच होणार

Mercury Transit | बुध ग्रहामुळे या राशींवर होईल धनाचा वर्षाव, तुम्ही म्हणाल ते आणि तसंच होणार

संपत्ती, बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणीचा करक असलेला बुध ग्रह 25 एप्रिल 2022 रोजी वृषभ राशीत बदलत आहे. बुधाचा हा राशी परिवर्तन अनेक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ दिवस घेऊन येत आहे.

हर घर कुछ कहता है ! तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला हवा; काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या रंजक माहिती

हर घर कुछ कहता है ! तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला हवा; काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या रंजक माहिती

सध्याच्या युगात जवळपास प्रत्येकजण यश, किर्ती आणि पैसा यांच्या मागे धावत असतो. आता यापैकी काही लोक यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. मात्र, काहीजणांना गुणवत्ता असूनही अपेक्षित यश मिळत नाही. अनेकजण त्यासाठी नशीबाला दोष देतात.

बेटी धनाची पेटी! या राशीच्या मुली वडिलांसाठी असतात खूप खास, तुमची रास हीच आहे का?

बेटी धनाची पेटी! या राशीच्या मुली वडिलांसाठी असतात खूप खास, तुमची रास हीच आहे का?

राशीनुसार जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व: ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक राशीच्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यानुसार काही राशीच्या मुली खूप भाग्यवान असतात. ते इतके भाग्यवान आहेत की ते स्वतःसाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणि समृद्धीचे कारण बनतात.

आमची इलेक्ट्रीक स्कूटर एकद ‘फीट ‘; वाहनांच्या भविष्यातील क्रांती ‘हिट’ !

आमची इलेक्ट्रीक स्कूटर एकद ‘फीट ‘; वाहनांच्या भविष्यातील क्रांती ‘हिट’ !

'तुम्ही सज्ज असा किंवा नाही, क्रांती येत आहे.' (Ready or not, a revolution is coming) अशा निर्धारासह इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरलेल्या ओला कंपनीच्या क्रांतीला अपघाताची मालिकेने काळवंडलय. नुकत्याच गुवाहाटी अपघाताने त्यात भर घातली. स्कूटरमधील बिघाडावर ग्राहकाने आगपाखड केल्यानंतर कंपनीने त्यांचे मॉडेल फिट असल्याचा दावा केला आहे.

'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.