Nitish Gadge

Nitish Gadge

सब एडीटर - TV9 Marathi

nitish.gadge@tv9.com

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जून 2022 पासून Tv9 मराठीमध्ये उप संपादक पदावर कार्यरत आहे. आध्यात्मिक आणि तार्किक विषयात लिखाण करायला आवडते. नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल असतो.

Read More
Follow On:
Astrology : वारंवार करावा लागतोय का अपयशाचा सामना? पत्रिकेतील हा ग्रह असू शकतो कारण

Astrology : वारंवार करावा लागतोय का अपयशाचा सामना? पत्रिकेतील हा ग्रह असू शकतो कारण

छोट्या छोट्या कामात अडथळे येतात. यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती सामान्यतः व्यक्तीचा विशिष्ट ग्रह कमकुवत असल्यास उद्भवते.  तुमच्या पत्रिकेत हा ग्रह खराब असेल तर तुमच्या सर्व कामात काही ना काही अडथळे येतील. कोणतेही काम सहजासहजी होणार नाही. याशिवाय ती व्यक्ती स्वतःच्या राहाणीमानाकडे दुर्लक्ष करेल,

Horoscope Today 28 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना कामात यश मिळेल

Horoscope Today 28 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना कामात यश मिळेल

आज तुम्ही पैशाबाबत कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेणे टाळावे. कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक कामे करावी लागतील. या राशीच्या विद्यार्थ्यांनाही चांगले निकाल मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तसेच मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. मुले आज संगणक संस्थेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतील. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.

National Science Day 2024 : 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन, इतिहास आणि महत्त्व

National Science Day 2024 : 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन, इतिहास आणि महत्त्व

सीव्ही रमण यांचा उत्कृष्ट शोध रमण इफेक्टबद्दल आणि हा शोध कसा लागला याबद्दल जाणून घेऊया. एकदा रमण लंडनहून भारतात येत असताना समुद्राचे निळे पाणी पाहून त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले की हे पाणी निळे का आहे. त्यांनी भारतात येऊन यावर संशोधन केले...

Kalashtami 2024 : मार्च महिन्यात या तारखेला साजरी होणार कालाष्टमी, महत्त्व आणि पूजा विधी

Kalashtami 2024 : मार्च महिन्यात या तारखेला साजरी होणार कालाष्टमी, महत्त्व आणि पूजा विधी

कालाष्टमी व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. भगवान कालभैरवाचे ध्यान करताना पूजा करावी. स्वच्छ कपडे घालावेत. मंदिराची स्वच्छता करून गंगाजल शिंपडावे. कालभैरवाची मूर्ती लाल रंगाच्या चौरंगावर लाल कापड पसरून स्थापित करावी.

यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? पहिल्यांदा कधी साजरा झाला हा रंगांचा उत्सव?

यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? पहिल्यांदा कधी साजरा झाला हा रंगांचा उत्सव?

हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली.

Mahashivratri 2024 : महादेवाला बेल का वाहतात? अनेकांसाठी नवीन आहे माहिती

Mahashivratri 2024 : महादेवाला बेल का वाहतात? अनेकांसाठी नवीन आहे माहिती

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही..

WITT: 10 वर्षात कशी बदलली अर्थव्यवस्थेची कहाणी, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले उत्तर

WITT: 10 वर्षात कशी बदलली अर्थव्यवस्थेची कहाणी, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले उत्तर

विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकासाचे लाभ सर्वांना मिळतील याची आम्ही काळजी घेतली आहे. तुष्टीकरणाऐवजी आम्ही देशवासीयांचे समाधान करण्याचा मार्ग निवडला आहे. आज आपले सरकार स्वतः लोकांच्या दारात जाऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सांगत आहे.

Marathi Bhasha gaurav Din : आज मराठी भाषा गौरव दिन, तुमच्या प्रियजनांना द्या मराठीत शुभेच्छा

Marathi Bhasha gaurav Din : आज मराठी भाषा गौरव दिन, तुमच्या प्रियजनांना द्या मराठीत शुभेच्छा

21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारा या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha gaurav Din Message) म्हणून घोषित केले. या विशेष दिनी तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा.

Horoscope Today 27 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नात्यात सावध राहावे

Horoscope Today 27 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नात्यात सावध राहावे

आज तुमचा दिवस उत्साहाने जाईल. आज संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आज ऑफिसचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. आज आपले मत विनाकारण कोणाला न देणेच चांगले. आज व्यवसायात कोणतीही नवीन योजना सुरू करण्यापूर्वी दोन-चार लोकांचा सल्ला घ्या.

Horoscope Today 26 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना कमी प्रयत्नात जास्त यश मिळेल

Horoscope Today 26 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना कमी प्रयत्नात जास्त यश मिळेल

आजचा दिवस एक खास क्षण घेऊन आला आहे. व्यवसायात आज तुम्हाला फायदा होईल. ऑफिसमधील काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्याची मदत मिळेल. न्यायालयीन प्रकरणांपासून दूर राहणेच चांगले राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.