गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशाला 87 अब्ज डॉलर पाठवले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, परदेशातून नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल ठरला आहे.
याशिवाय जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी सतत मॉक टेस्ट द्याव्यात आणि त्यांचे विश्लेषण करावे. या माध्यमातूनच परीक्षेत यश मिळवता येणार आहे.
जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असून, ते दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.
स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स काय आहेत, Tu-160 किती शक्तिशाली आहे, जगातील कोणत्या देशांकडे असे स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आहेत आणि त्यामुळे युद्ध लढणं किती सोपं जाईल.
पाकिस्तानी माणूस रबाब घेऊन बसला आहे आणि त्याच्या मागे सुंदर वाद्यं दिसत आहेत. हा माणूस आपल्या वाद्याने भारताचे राष्ट्रगीत जन गण मन वाजवत आहे. स्वातंत्र्याचा उत्सव सुरू असताना राबाबमधील या सुराने भारतीयांना भुरळ घातली आहे.
ज्या दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यादिवसांपासून हे सरकार चर्चेत आले आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून नेहमीच चर्चेत असलेले हे शिंदे सरकार (Shinde-Fadnavis Government) आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) झालेला विस्तार आणि त्या विस्तारामध्ये महिलांना स्थान देण्या�
गेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी एनपीटीईएल गेट पोर्टल (NPTEL Gate Portal)वर सहज प्रवेश करू शकतात.
काही चित्रांमध्ये तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हेसुद्धा दिसून येतं. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्याचे उत्तर तुम्ही बहिर्मुखी आहात की अंतर्मुख आहात हे दर्शवेल.
या अपघातावरून सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल करण्यात आले ज्यात अपघाताची कारणं सांगण्यात आलीत. त्यातलाच एक खूप महत्त्वाचा मेसेज जो आपल्याला रोड हिप्नोसिस बद्दल सांगतो, त्याबद्दल माहिती देतो. रोड हिप्नोसिस म्हणजे काय?