आर्थिक वर्ष सरत आल्यावर पालिकेकडून कर वसूली आणि हिशोबाची प्रक्रिया सुरू होत असते. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर पालिकेकडून कारवाई केली जात असतांना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबईपर्यंत पायी वनवास यात्रा काढणार आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात येणार आहेत. चर्चासत्र होणार आहे. या महाविराट यात्रेला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून तयारी करण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी एका नेत्याला स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर दिली. तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची, असा विश्वासही त्यांना दिला.
पंढरपूरमध्ये एक विचित्र चोरी झाली आहे. चोरट्यांनी स्मशानभूमीतून चक्क सोन्यासाठी अस्थीच चोरल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Pandharpur News : 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवरून शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत पाहा व्हीडिओ...
खाजगी संस्थांची तयारी असेल तर शिक्षक संस्था ताब्यात घेण्याचा निर्णयही हे सरकार घेऊ शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
Shahajibapu Patil on CM Ekanth Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला गैरहजेरी का? शहाजीबापू पाटील यांनी कारण सांगितलं. पाहा व्हीडिओ...
नित्यपूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना दिली जाते. हळद, कुंकू लावून देवाला पेढे आणि फळांचा महाप्रसाद दाखवला जातो.
गौतमी पाटील हिचा काल पंढरपुरात कार्यक्रम होता. यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लोकांवर लाठ्या चालवाव्या लागल्या.
Uddhav Thackeray : शिवसेना पक्ष, इतिहास आणि गद्दारी ; उद्धव ठाकरेंवर कुणाचा घणाघात? पाहा सविस्तर व्हीडिओ...