कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला.
Suhas Kande On Jayant Patil : जयंत पाटील, राष्ट्रवादी अन् ठाकरेगट; शिवसेना नेत्याचा महाविकास आघाडीवर निशाणा
तेव्हा हेलिकॅप्टरनं मुलगी-जावई आणण्याचा शब्द बंडूकाकांनी दिला होता. तो पूर्ण केला.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्यासोबत 11 माजी नगरसेवकही भाजपमध्ये जाणार असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जगावं कसं? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. होतं नव्हतं सर्वच वाहून गेल्याने हे शेतकरी आता फक्त सरकारी मदतीची आस लावून आहेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वकिली करणार आहे.
कांद्याच्या शेतीने नाशिकच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. मात्र, याच पिकाला फाटा देऊन नाशिकच्या शेतकऱ्याने टरबूज शेतीच्या माध्यमातून लाखो रुपया कामविण्याची किमया साधली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून माळेगावात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
मालेगावच्या रंगीत साडीची देशात आगळी वेगळी ओळख आहे. अनेक व्यावसायिक आणि कारागीर मालेगावात रंगीत साडी तयार करतात. देशातील अनेक ठिकाणांहून मालेगावच्या साडीची मागणी असते.
नाशिकच्या मालेगाव येथे भरदिवसा ज्वेलर्सला धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मालेगावसह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.