तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र या मैत्रीत काही कारणाने वाद निर्माण झाले. मग मित्रांनी मित्रासोबत जे केले त्याने मैत्रीच्या नात्यालाच काळिमा फासला.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिची तब्येत खालावली आणि ती पुन्हा घरी परतलीच नाही.
सर्वोच्च न्यायालयाने अखेर 12 वर्षानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयात डिसेंबरमध्ये या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. अखेर त्यावर आज निर्णय आला आहे.
अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग करत असताना त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे शिवपुत्र संभाजी हे नाटक करताना जखमी झाले आहेत. घोड्यावरून एन्ट्री घेताना पाठीत जर्क बसून कळ आल्याने त्यांना पाठीत वेदना होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. खेड बाजार समितीवर राष्ट्रवादी काँगेसचे आमदार मोहिते पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेसह भाजपची आगळी युती पहायला मिळत आहे.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा शिरूरमध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला गौतमी आली. पण ऐनवेळी तिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
महाराष्ट्रात सध्या गावागावात बिबट्याचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवर देखील बिबट्याचे हल्ल्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. पावसाळ्यात छत्री उगवते तशी गौतमी पाटील आहे. अशा लय गौतमी पाटील आहेत, अशी टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केली आहे.
मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी डान्सर गौतमी पाटील हिच्यावर सडकून टीका केलीय. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केलीय.