sagar joshi

sagar joshi

असिस्टंट न्यूज एडिटर, टीव्ही 9 मराठी डिजीटल - TV9 Marathi

sagar.joshi@tv9.com

पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.

Follow On:
BMC Election 2022 Ashok Nagar Ward 154 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी, शिवसेना दुभंगल्यानंतर महापालिकेवर कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न साकार होणार?

BMC Election 2022 Ashok Nagar Ward 154 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी, शिवसेना दुभंगल्यानंतर महापालिकेवर कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न साकार होणार?

शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 154 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

BMC Election 2022 Sambhaji Nagar Ward 153 : राज्यातील सत्ता बदलानंतर आता भाजपनं मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंसमोर भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान

BMC Election 2022 Sambhaji Nagar Ward 153 : राज्यातील सत्ता बदलानंतर आता भाजपनं मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंसमोर भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत.

BMC Election 2022 Nityanand Nagar Ward 126 : सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, सर्व पक्ष वेगळे लढणार की भाजप – शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार?

BMC Election 2022 Nityanand Nagar Ward 126 : सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, सर्व पक्ष वेगळे लढणार की भाजप – शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगणार?

यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

BMC Election 2022 Godrej Company Ward 125 : सत्तापालटानंतर मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, तर भाजपची जोरदार मोहीम

BMC Election 2022 Godrej Company Ward 125 : सत्तापालटानंतर मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, तर भाजपची जोरदार मोहीम

शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 125 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

BMC Election 2022 Pali Hill Ward 100 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचं सर्वस्व पणाला, खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच

BMC Election 2022 Pali Hill Ward 100 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचं सर्वस्व पणाला, खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत.

BMC Election 2022 Khardanda Ward 99 : राज्यातील सत्तापालटानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, प्रभाग क्रमांक 99 कडे मुंबईकरांचं लक्ष

BMC Election 2022 Khardanda Ward 99 : राज्यातील सत्तापालटानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई महापालिका, प्रभाग क्रमांक 99 कडे मुंबईकरांचं लक्ष

यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

BMC Election 2022 Gaondevi Dongari Ward 66 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं शड्डू ठोकला, शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न

BMC Election 2022 Gaondevi Dongari Ward 66 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं शड्डू ठोकला, शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न

शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 66 असलेल्या गावदेवी डोंगरीत कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर झळकवला तिरंगा, विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर?

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर झळकवला तिरंगा, विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते, विरोधी पक्षातील नेते, कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता. मात्र, आता संघाने ट्विटर, फेसबुकसह आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला आहे.

बिहारमधील सत्ताबदलाचा एनडीएला मोठा फटका? आज निवडणूक झाली तर 286 जागा मिळणार- सर्व्हे

बिहारमधील सत्ताबदलाचा एनडीएला मोठा फटका? आज निवडणूक झाली तर 286 जागा मिळणार- सर्व्हे

बिहारमधील सत्तापालटानंतर देशात आज लोकसभा निवडणुका (Loksabha Election) झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला मोठा फटका बसू शकतो. आजतक आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएच्या 286 जागा निवडून येऊ शकतात!

Cabinet Decision : मेट्रो 3 प्रकल्प आता 33 हजार कोटींवर! मंत्रिमंडळ बैठकीत खर्चाला परवानगी; 2 वर्ष काम रखडल्याचं सांगत फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा

Cabinet Decision : मेट्रो 3 प्रकल्प आता 33 हजार कोटींवर! मंत्रिमंडळ बैठकीत खर्चाला परवानगी; 2 वर्ष काम रखडल्याचं सांगत फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा

मेट्रो 3 प्रकल्पासाठी वाढीव निधीला मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत तब्बल 10 हजार कोटींनी वाढली आहे. 23 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मधल्या दोन वर्षात कारशेडचा वादामुळे रखडला. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत आता 33 हजार कोटींवर गेल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.

26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.