sagar joshi

sagar joshi

असिस्टंट न्यूज एडिटर, टीव्ही 9 मराठी डिजीटल - TV9 Marathi

sagar.joshi@tv9.com

पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.

Follow On:
ARMC Election 2022 Ward 30 : अमरावती महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीयांचं अस्तित्व पणाला; प्रभाग क्रमांक 30 पश्चिम बडनेरात कोण मारणार बाजी?

ARMC Election 2022 Ward 30 : अमरावती महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीयांचं अस्तित्व पणाला; प्रभाग क्रमांक 30 पश्चिम बडनेरात कोण मारणार बाजी?

अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आरक्षण सोडतीनंतर सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी बाशिंग बांधल्याचं पाहायला मिळत आहे.

ARMC Election 2022 Ward 29 : अमरावती महापालिका निवडणुकीत कुणाचं पारडं जड? प्रभाग क्रमांक 29 साईनगरमध्ये कोण बाजी मारणार?

ARMC Election 2022 Ward 29 : अमरावती महापालिका निवडणुकीत कुणाचं पारडं जड? प्रभाग क्रमांक 29 साईनगरमध्ये कोण बाजी मारणार?

अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

KDMC election 2022 Ward 30 : कल्याण डोंबिवलीत वार्ड क्रमांक 30 वर शिवसेनेचं वर्चस्व; आता प्रभागरचनेत कोण बाजी मारणार?

KDMC election 2022 Ward 30 : कल्याण डोंबिवलीत वार्ड क्रमांक 30 वर शिवसेनेचं वर्चस्व; आता प्रभागरचनेत कोण बाजी मारणार?

या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेही भाजपच्या जवळ आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट, मनसे आणि भाजप युती पाहायला मिळाल्यास आश्चर्य नको. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक एक प्रकारचं आव्हान ठरणार आहे.

KDMC election 2022 Ward 29 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 29 चं गणित कसं राहणार?

KDMC election 2022 Ward 29 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 29 चं गणित कसं राहणार?

राज्यातील सत्तापालट आणि त्यानंतर सुरु असलेल्या पक्षबदल आणि पक्षप्रवेशाच्या घटनांचाही कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीवर परिणाम होणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता अनेक काही विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी पक्षनेतृत्वाकडे तिकीटासाठी आर्जव सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

TMC Election 2022 Ward 30 : ठाणे महापालिकेत यंदा शिवसेनेचा कोणता गट बाजी मारणार? शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला

TMC Election 2022 Ward 30 : ठाणे महापालिकेत यंदा शिवसेनेचा कोणता गट बाजी मारणार? शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेत उभी फूट पडल्यानं आता ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वर्चस्व मिळवतो की उद्धव ठाकरे गटाचा ठाणे महापालिकेवर झेंडा फडकतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

TMC Election 2022 Ward 29 : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत! आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये अस्तित्वाची लढाई

TMC Election 2022 Ward 29 : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत! आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये अस्तित्वाची लढाई

आजवर शिवसेनेची राहिलेली ठाणे महानगरपालिका शिवसेनेतच दोन गट पडल्यानं आता कुणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, ठाणेकर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार की उद्धव ठाकरेंनाच साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

NMMC Election 2022 Ward 30 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा अधिक चुरस पाहायला मिळणार, कुणाची होणार सरशी?

NMMC Election 2022 Ward 30 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा अधिक चुरस पाहायला मिळणार, कुणाची होणार सरशी?

नवी मुंबई महापालिकेत आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापालिकेतील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे.

NMMC Election 2022 Ward 29 : नवी मुंबईत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं महापालिका निवडणूक होणार; प्रभाग क्रमांक 29 मधून कोण बाजी मारणार?

NMMC Election 2022 Ward 29 : नवी मुंबईत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं महापालिका निवडणूक होणार; प्रभाग क्रमांक 29 मधून कोण बाजी मारणार?

काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 29 मध्ये वार्ड - 29 (अ) मागासवर्ग प्रवर्ग, 29 (ब) सर्वसाधारण महिला आणि 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे.

दहीहंडी उत्सवात गोविंदा दंग, दुसरीकडे पुढारी उधळताहेत राजकीय रंग! चित्रा वाघ, अमोल मिटकरींचं ट्विटर वॉर

दहीहंडी उत्सवात गोविंदा दंग, दुसरीकडे पुढारी उधळताहेत राजकीय रंग! चित्रा वाघ, अमोल मिटकरींचं ट्विटर वॉर

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांच्या बॅन्ड (Mumbai Police Band) पथकाचा एक व्हिडीओ ट्वीट करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या एका वक्तव्याचा दाखला देत जोरदार टोला लगावलाय.

Devendra Fadnavis : मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला ‘सागर’वर; फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Devendra Fadnavis : मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला ‘सागर’वर; फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Devendra Fadnavis : कंबोज यांच्या ट्विटमुळे विरोधक चांगलेच हादरून गेले होते. त्यावरून विरोधकांनी कंबोज यांच्यावर टीकाही केली होती. कंबोज यांनी स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या ट्विटचा सर्व रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याने या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.