Reporter Sandeep Rajgolkar

Reporter Sandeep Rajgolkar

Author - TV9 Marathi

sandip.rajgolkar@tv9.com
सर्वात मोठी बातमी, काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती

सर्वात मोठी बातमी, काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात इतर दोन पक्षांना किती जागा मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा, पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला निर्देश

सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा, पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला आज मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टाने थेट निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

MNS-BJP | अमित शाह यांच्यापूर्वी विनोद तावडे यांची राज ठाकरेशी चर्चा; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

MNS-BJP | अमित शाह यांच्यापूर्वी विनोद तावडे यांची राज ठाकरेशी चर्चा; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते, अमित शाह यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे कालच रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र अमित शाह यांची भेट घेण्यापूर्वी विनोद तावडे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल

रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. तसेच निवडणुकीत कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, याची माहितीही दिली आहे. देशात नव मतदार आणि महिला मतदारांची संख्या वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच निवडणुकीत गडबड करणाऱ्यांची खैर राहणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

Suprme Court | EVM वर निवडणूक होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Suprme Court | EVM वर निवडणूक होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Suprme Court | इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

MP Supriya Sule : ‘या’ खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा; सुप्रिया सुळे यांची लोकसभा सचिवालयाला नोटीस

MP Supriya Sule : ‘या’ खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा; सुप्रिया सुळे यांची लोकसभा सचिवालयाला नोटीस

MP Supriya Sule on MP Ramesh Bidhuri Statement : 'ते' वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसतं, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाकडे केली आहे. तशी नोटीसही सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला दिली आहे. वाचा सविस्तर...

Shiv sena : शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात दोन प्रकरणावर सुनावणी; दोन्ही गटाची धाकधूक वाढली

Shiv sena : शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात दोन प्रकरणावर सुनावणी; दोन्ही गटाची धाकधूक वाढली

ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेबाबत काय कारवाई केली? अशी विचारणा केली आहे. आमदार अपात्र प्रकरणी किती अर्ज आले? कुठून आले? कुणी दिले? त्यावरील किती अर्ज निकाली काढले? याची माहिती देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

Parliament Special Session : अधिवेशनापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा, डीएमके खासदाराने निमंत्रण पत्रिकाच फाडली; काय होतं ‘त्या’ पत्रिकेत?

Parliament Special Session : अधिवेशनापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा, डीएमके खासदाराने निमंत्रण पत्रिकाच फाडली; काय होतं ‘त्या’ पत्रिकेत?

आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात 8 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. थोड्यावेळात संसद परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.

NCP | अजित पवार की शरद पवार? खरे अध्यक्ष कोण, पक्ष कुणाचा? मोठी अपडेट

NCP | अजित पवार की शरद पवार? खरे अध्यक्ष कोण, पक्ष कुणाचा? मोठी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यांपैकी कुणाचा दावा खरा आहे, याची चाचपणी आता थेट निवडणूक आयोगात होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आलीय.

क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य

क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य

Barsu Refinery : बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. त्यावर आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काय म्हटलय? अजित पवार यांनी ऊर्जा खात्याची बैठक घेतली, त्या बद्दलही प्रश्न विचारण्यात आला.

वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.