आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ 4 लाख 20 हजार रुपये किमतीची 84 ग्रॅम एमडी पावडर, 25 हजार रुपयांचा एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे,1 लाख 35 हजार किमतीची 27.690 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व 2 लाख किमतीची केटीएम बाईक असा एकूण 7 लाख 81 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.