sanjay patil

sanjay patil

Senior Sub Editor - TV9 Marathi

sanjay.patil@tv9.com

2018 पासून पत्रकारितेत. टीव्ही 9 मराठी डिजीटलमध्ये सध्या सिनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत. क्रीडा आणि राजकीय बातम्यांची आवड.

IPL Lowest Score : आयपीएलमधील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम या टीमच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण?

IPL Lowest Score : आयपीएलमधील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम या टीमच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण?

Lowest Score in Ipl History : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. मात्र आयपीएलमधील सर्वात लोवेस्ट स्कोअर काय आहे माहितीय?

टीममेटच्या बहिणीच्या प्रेमात रोहित ‘क्लिन बोल्ड’, अशी झाली हिटमॅन-रितीकाच्या लव्हस्टोरीची ‘ओपनिंग’

टीममेटच्या बहिणीच्या प्रेमात रोहित ‘क्लिन बोल्ड’, अशी झाली हिटमॅन-रितीकाच्या लव्हस्टोरीची ‘ओपनिंग’

Rohit Sharma Love Story : रोहित शर्माची लव्हस्टोरी भन्नाट आहे. रोहित शर्मा टीम इंडियातील सहकाऱ्याच्या बहिणीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबतच नव्या इनिंगची 'ओपनिंग' केली.

IPL 2024 LSG vs CSK Live Streaming : चेन्नईला विजयी हॅटट्रिकपासून लखनऊ रोखणार? कोण जिंकणार?
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

IPL 2024 Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाहेर झाला आहे.

PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई चौथ्या विजयासाठी सज्ज, पलटणसमोर पंजाबचं आव्हान

PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई चौथ्या विजयासाठी सज्ज, पलटणसमोर पंजाबचं आव्हान

Punjab Kings vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे पंजाबला होम एडव्हानटेज असणार आहे. त्यामुळे मुंबईचा चांगलाच कस लागणार आहे.

GT vs DC IPL 2024 : गुजरातच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन गिल काय म्हणाला?

GT vs DC IPL 2024 : गुजरातच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन गिल काय म्हणाला?

Shubman Gill GT vs DC IPL 2024 : दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय मिळवला. आपल्या घरच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतरस शुबमन गिल याने गुजरातच्या बॅटिंगबाबत काय म्हटलं जाणून घ्या.

GT vs DC : दिल्ली कॅपिट्ल्सचा सर्वात मोठा विजय, गुजरातवर 6 विकेट्सने मात

GT vs DC : दिल्ली कॅपिट्ल्सचा सर्वात मोठा विजय, गुजरातवर 6 विकेट्सने मात

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Highlights In Marathi : दिल्ली कॅपिट्ल्स विजयी ट्रॅकवर परतली आहे. दिल्लीने गुजरात टायटन्सवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

GT vs DC : दिल्लीची टॉप क्लास बॉलिंग, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?

GT vs DC : दिल्लीची टॉप क्लास बॉलिंग, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals 1st Innings : दिल्ली कॅपिट्लसच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानात गुंडाळलं आहे. गुजरात 89 रन्सवर ऑलआऊट झाली.

आरसीबीच्या दुर्दशेला खेळाडू  नाही, तर हा कॉमेंटेटर जबाबदार? आता एबीलाही मान्य

आरसीबीच्या दुर्दशेला खेळाडू नाही, तर हा कॉमेंटेटर जबाबदार? आता एबीलाही मान्य

आरसीबीच्या दुर्दशेला खेळाडू नाही, तर हा कॉमेंटेटर जबाबदारी? आता एबीलाही मान्य

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावं निश्चित! पाहा संभावित यादी

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावं निश्चित! पाहा संभावित यादी

Team India T20 WC Squad : टीम इंडियाने पहिलाच आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2007 साली जिंकला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे.

लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.