शितल मुंडे

शितल मुंडे

Author - TV9 Marathi

Shital.munde@tv9.com

tv9 मराठीला 10 आॅक्टोबर 2020 रोजी मी जाॅईन झाले. सध्या मी मनोरंजन हे बीट बघत आहे. आरोग्य, लाईफस्टाईल आणि जनरल बीटवर या अगोदर काम केले आहे. tv9 मराठी वेब साईटला काम करण्याच्या अगोदर मी लोकमत न्यूज पेपरला रिपोर्टर म्हणून पिंपरी चिंचवड येथे काम बघत होते.

Read More
कृतिका मलिकने तोडले मैत्रिणीचे घर, बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत लग्न, म्हणाली हे..

कृतिका मलिकने तोडले मैत्रिणीचे घर, बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत लग्न, म्हणाली हे..

कृतिका मलिक, पायल मलिक आणि अरमान मलिक हे कायमच चर्चेत असतात. यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता हे कोटयवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. नेहमीच आपल्या पर्सनल लाईफमुळे हे चर्चेत आहेत. नुकताच आता कृतिका मलिकने मोठा खुलासा केलाय.

गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर..

गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर अवघ्या काही तासांमध्ये लोकांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात हैराण करणारे खुलासे होताना दिसत आहेत.

दीपिका कक्कर पुन्हा प्रेग्नंट?, एका वर्षातच अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा, शोएब इब्राहिम..

दीपिका कक्कर पुन्हा प्रेग्नंट?, एका वर्षातच अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा, शोएब इब्राहिम..

Deepika Kakkar Pregnant : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दीपिका कक्कर ही प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

लग्नाच्या पाच वर्षांनी परत एकदा आई होणार ‘ही’ अभिनेत्री, बेबी बंप..

लग्नाच्या पाच वर्षांनी परत एकदा आई होणार ‘ही’ अभिनेत्री, बेबी बंप..

अभिनेत्री इकरा अजीज प्रेग्नंट असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे (Some reports have said that actress Iqra Aziz is pregnant)

अरबाज खानने मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटाचा उडवला मजाक, 21 वर्षाच्या मुलाने..

अरबाज खानने मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटाचा उडवला मजाक, 21 वर्षाच्या मुलाने..

अरबाज खान याने मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटाबद्दल मोठे विधान केले (Arbaaz Khan made a big statement about his divorce with Malaika Arora)

मी हिंदू आहे, मरेपर्यंत हिंदूच राहणार, अखेर ‘त्या’ वादावर अभिनेत्याने..

मी हिंदू आहे, मरेपर्यंत हिंदूच राहणार, अखेर ‘त्या’ वादावर अभिनेत्याने..

अरमान मलिक याने केला आहे अत्यंत मोठा खुलासा (Armaan Malik has made a very big revelation)

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, अभिनेत्याच्या फार्म हाऊस जवळ फ्लॅट आणि थेट..

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, अभिनेत्याच्या फार्म हाऊस जवळ फ्लॅट आणि थेट..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली. यानंतर आता या प्रकरणात काही अत्यंत मोठे खुलासे हे सातत्याने होताना दिसत आहेत. यामुळे चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहेत. हल्लेखोरांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Board Results 2024 : दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अपडेट, कधी लागणार निकाल, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..

Maharashtra Board Results 2024 : दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अपडेट, कधी लागणार निकाल, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..

10th and 12th result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाची वाट गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी बघत आहेत. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांना वेध लागलेत ते म्हणजे निकालाचे. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये.

Salman Khan House Firing : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं वेषांतर, गुजरातच्या मंदिरात भाविक बनून गेले अन्…

Salman Khan House Firing : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं वेषांतर, गुजरातच्या मंदिरात भाविक बनून गेले अन्…

Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेच नाही तर वीस पथके तयार करण्यात आली. गोळीबार करणारे हे हल्लेखोर मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राहत होते.

‘या’ विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी अवघा..

‘या’ विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी अवघा..

NIOH recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. शिक्षणाची अट भरतीसाठी ठेवण्यात आलीये.

वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.