ठाण्यातील मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) कंत्राटी पद्धतीने कित्येक मुले काम करत आहेत. यातील सुमारे 15 ते 20 मुलांना गेले दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने न दिल्याने या मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे .
पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 125 ठिकाणी कंपनीने पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसवले आहेत
ठाणे महापालिका आणि नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका हद्दीत गेल्या 19 दिवसांत सुमारे सात हजार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण वाढू लागल्यामुळे नियम पाळा आणि मास्क लावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे डबे नक्कीच पाहिले असतील, या डब्यांचे रंग वेगळे का असतात, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? यालाही कारण आहे. पॅसेंजर ट्रेनपासून सुपरफास्ट ट्रेनपर्यंतचे रंग वेगळे का असतात, जाणून घ्या त्यामागील कारणं...
योग आणि ध्यान याविषयी बहुतेक लोक गोंधळलेले असतात. योग आणि ध्यान यात मोठा फरक असताना ते दोन्ही एकच आहेत असं अनेकांना वाटते. त्यांचे फायदे आणि काम करण्याच्या पद्धती भिन्न आहेत. योग आणि ध्यान यातील फरक जाणून घ्या.
हेल्थ टॉक : आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे मसाले आणि खाद्यपदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहेत. विशेषत: या उन्हाळ्यात अशा देसी पेयांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे केवळ चवीच्या दृष्टीनेच लोकांच्या पसंतीस उतरले नाहीत तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते खूप फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.
20-21 जूनला काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदारांनी जी भुमिका घेतली आहे त्यामुळे मोठा पेच शिवसेना आमदारांपुढे असणार आहे. याबाबतच कदाचित चर्चा होत असेल.
राज ठाकरे यांची आज हीप बोन शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी मनसैनिकांडून प्रार्थना केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.