जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सहा वेळा लाठीचार्ज करावा लागला. यात भाजप नेत्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Sambhaji Bhide | पोलिसांनी बजावलेल्या नोटीसचा अर्थ काय?. आरोपीला अटक करण्यापूर्वी दिली जाते, तशी नोटीस. संभाजी भिडे यांच्याविरोधात, अटकेची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शिवप्रतिष्ठान स्वराज्य संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात आता पोलिसांकडून प्रत्यक्षपणे कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
देशप्रेमाचे धडे देणाऱ्याला नालायक, हरामखोर का म्हणता, असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात शांततेने गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आल्याचं खासदार अनिल बोंडे म्हणाले.
त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले.
मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. पण मी अमरावतीतच आहे. आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही हे मी सकाळी 11 वाजता जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझा निर्णय जाहीर करणार आहे.
पावसाळा सुरू झाला असल्याने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली आहे.
बुलढाण्यात बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळखही पटलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेणार आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते सिंदखेडराजाकडे जायला निघणार आहेत. अपघातातील जखमींचीही ते विचारपूस करणार आहेत.
Asaduddin Owaisi on Devendra Fadnavis : औरंगजेब, देवेंद्र फडणवीस अन् 'तो' एक सवाल; असदुद्दीन ओवैसी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा