वैजंता गोगावले

वैजंता गोगावले

Author - TV9 Marathi

vaijanta.gogawale@tv9.com

सेंट झेव्हियर्समधून पत्रकारितेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. पत्रकारितेत गेली 12 वर्षे सक्रिय आहे. आधी 6 वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये आणि न्यूज एजन्सीमध्ये उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियात प्रवेश केला. जुलै 2016 पासून टीव्ही 9 मराठी मध्ये कार्यरत आहेत. साडेचार वर्षाहून अधिक काळ इनपुट विभागात काम केले. त्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून डिजिटल विभागात काम करत आहे. क्राईम सेक्शन पाहते.

Read More
Follow On:
Wardha News : मंदिरावरील झेंडा बदलत होते, मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते, वर्ध्यात काय घडलं?

Wardha News : मंदिरावरील झेंडा बदलत होते, मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते, वर्ध्यात काय घडलं?

सणाचा दिवस असल्याने तिघे जण गावातील मंदिरावरील झेंडा उतरवत होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. अचानक जे घडलं त्याने गावात शोककळा पसरली.

घरच्या घरी असा बनवा कोरफडीचा मास्क, त्वचेला मिळतील अनेक फायदे

घरच्या घरी असा बनवा कोरफडीचा मास्क, त्वचेला मिळतील अनेक फायदे

घरच्या घरी असा बनवा कोरफडीचा मास्क, त्वचेला मिळतील अनेक फायदे

Mumbai Crime : गरोदर पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला, तपासणीदरम्यान जे समोर आलं ते त्याने डॉक्टर हैराण !

Mumbai Crime : गरोदर पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला, तपासणीदरम्यान जे समोर आलं ते त्याने डॉक्टर हैराण !

पत्नी गरोदर राहिली, म्हणून पती तिला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी चेकअप सुरु करताच वेगळेच सत्य समोर आलं.

Mumbai Crime : डायबिटिज असूनही पत्नी मिठाई मागत होती, पती संतापला अन् अनर्थ घडला !

Mumbai Crime : डायबिटिज असूनही पत्नी मिठाई मागत होती, पती संतापला अन् अनर्थ घडला !

मुलगा अनेरिकेत नोकरीनिमित्त राहत होता. वृद्ध जोडपे एकटेच घरी राहत होते. दोघेही डायबिटिजचे रुग्ण होते. मात्र तरीही महिलेला मिठाई खाण्याची सवय होती. मात्र तिच्या याच सवयीमुळे अनर्थ घडला.

Mumbai Crime : नवीन घर घेण्याआधी गावी देवीच्या जत्रेला गेली, गावाहून येताच धक्काच बसला, कारण काय?

Mumbai Crime : नवीन घर घेण्याआधी गावी देवीच्या जत्रेला गेली, गावाहून येताच धक्काच बसला, कारण काय?

महिलेला नवीन घर घ्यायचे होते. त्याआधी ती गावी देवीच्या जत्रेला गेली. पती सुट्टी नसल्याने घरीच होता. नेहमीप्रमाणे पती सकाळी कामावर निघून गेला. त्यानंतर जे घडलं त्याने महिलेला धक्काच बसला.

Thane Accident : भरधाव दुचाकी मेट्रोच्या खांबावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Accident : भरधाव दुचाकी मेट्रोच्या खांबावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मीरा रोड येथील तरुण दुचाकी घेऊन घोडबंदर रोज मार्गे ठाण्याच्या दिशेने चालला होता. मात्र इच्छित स्थळी पोहचण्याआधीच तरुणावर काळाने घाला घातला.

Mumbai Crime : जुना वाद उफाळून आला, मग कुर्ल्यात जे घडलं ते भयंकर !

Mumbai Crime : जुना वाद उफाळून आला, मग कुर्ल्यात जे घडलं ते भयंकर !

जुना वाद उफाळून आला अन् कुर्ल्यात जे घडलं ते भयंकर होतं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ली हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

‘या’ टिप्स फॉलो करा अन् चुटकीसरशी रागावर नियंत्रण मिळवा !

‘या’ टिप्स फॉलो करा अन् चुटकीसरशी रागावर नियंत्रण मिळवा !

'या' टिप्स फॉलो करा अन् चुटकीसरशी रागावर नियंत्रण मिळवा !

Nashik Crime : दोघांच्या वादात तिसऱ्याचा बळी, मित्रांच्या वादात पडला अन् जीवाला मुकला !

Nashik Crime : दोघांच्या वादात तिसऱ्याचा बळी, मित्रांच्या वादात पडला अन् जीवाला मुकला !

दोघा मित्रांचा वाद झाला. तिसरा मध्ये पडला आणि एकाची बाजू घेऊ लागला. यामुळे दुसरा दुखावला अन् त्याने जे केले त्याने नाशिक पुन्हा हादरले.

Bhandara Accident : नातेवाईकांसोबत गप्पा मारत चालले होते पती-पत्नी, इतक्यात भरधाव ट्रकने धडक दिली अन्…

Bhandara Accident : नातेवाईकांसोबत गप्पा मारत चालले होते पती-पत्नी, इतक्यात भरधाव ट्रकने धडक दिली अन्…

रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन नातेवाईक महिलेशी पती-पत्नी गप्पा मारत होते. पण त्यांची ही भेट अखेरची ठरली. भरधाव ट्रक आला अन् होत्याचं नव्हतं झालं.

शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.