पक्ष स्वच्छ करायचाय, गद्दारांची गय नाही, लवकरच हकालपट्टी : जयंत पाटील

कारखान्याच्या सभासदांना माकड म्हणणारे भाजपचे उमेदवार आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांना घरी पाठवा, असंही आवाहन त्यांनी (Shirur Jayant Patil) केलं.

10 रुपयात थाळी काय 'मातोश्री'वर बनवून देणार का? : राणे

नारायण राणे आणि शिवसेना यामधील कटुता कमी होण्याच्या चर्चा झडत असतानाच नारायण राणे (ShivSena Manifesto Narayan Rane) यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

जयंत पाटील सभेसाठी इंदापुरात आले, भाषण न करताच निघून गेले

इंदापूरमधील आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ पळसदेव येथे जयंत पाटील (Indapur Jayant Patil) आणि अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेला वेळेत पोहोचता न आल्याने…

भारतीय अर्थव्यवस्था एकाच व्यक्तीने चालवणं घातक : रघुराम राजन

एकाच व्यक्तीद्वारे ती चालवली जाऊ शकत नाही आणि चालवली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं आहे, असं म्हणत हे घातक असल्याचंही रघुराम राजन म्हणाले. अर्थव्यवस्थेतील महसुली तुटीवरही…

वाजपेयींनी गोपीनाथ मुंडेंसाठी सभा घेतलेल्या मैदानात मोदींची पंकजांसाठी सभा

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Parli Rally) यांचीही सभा होणार आहे.

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप (Parli Dhananjay Munde) उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा…

रोहितचे पाय पकडण्यासाठी चाहता मैदानात घुसला, पुण्याच्या मैदानातील थरार

मैदानात दाखल झालेला हा चाहता थेट रोहितच्या पायांवर येऊन पडला. रोहितच्या बाजूलाच अजिंक्य रहाणेही उपस्थित होता.

मोदी आणि शी जिनपिंग यांचा 'आवाज' बनलेली ही महिला कोण आहे?

जिनपिंग यांची मंदारिन भाषा आहे. पण महिला आयएफएस प्रियांका सोहनी (IFS Priyanka Sohoni) यांनी ही भाषेची भिंत भेदली आणि विनाअडथळा संवाद (IFS Priyanka Sohoni) सुरु ठेवला.

मावळात बदल घडतोय, मंत्री महोदय दुसरं काम पाहा, पवारांचा बाळा भेगडेंना टोला

मावळ परिसरतील तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमलेली असल्यामुळे ही नव्या बदलाची नांदी असल्याचं ते (Sharad Pawar Bala Bhegade)…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण, दिवाळीपूर्वी पगार नाही

9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 24 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार (Government employees salary) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.