Reporter Vitthal Bhadmukhe

Reporter Vitthal Bhadmukhe

नाशिक - प्रतिनिधी - TV9 Marathi

vitthal.bhadmukhe@tv9.com
AAP|ते फेसबुक लाईव्ह भोवले, आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावेंची पक्षातून हकालपट्टी; नेमके प्रकरण काय?

AAP|ते फेसबुक लाईव्ह भोवले, आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावेंची पक्षातून हकालपट्टी; नेमके प्रकरण काय?

राजकारण्यांची भाषा कशी असावी, असा वर्गही विधिमंडळात चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतरही अशी प्रकरणे होत आहेत.

नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट दागिने बँकेत गहाण ठेऊन बँकेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चौघांविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime: फीचे पैसे हरवल्याने मानसिक तणावातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, नाशिकमधील खळबळजनक घटना

Nashik Crime: फीचे पैसे हरवल्याने मानसिक तणावातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, नाशिकमधील खळबळजनक घटना

श्रुतीने हॉस्टेलमधील तिच्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी पंचवटी पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik|नाशिकमध्ये चक्क 1 लाख 11 हजारांची शेळी; आफ्रिकन वंशावळ लई भारी…!

Nashik|नाशिकमध्ये चक्क 1 लाख 11 हजारांची शेळी; आफ्रिकन वंशावळ लई भारी…!

आफ्रिकेतून आणलेल्या शेळ्यात अतिशय थंड अशा नाशिकमध्ये कशा काय रमणार, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र, या शेळ्यांसाठी बापू बर्वे यांनी आपल्या घरात चक्क आफ्रिकन वातावरणाची निर्मिती केलीय.

मृत्यूशय्येवर पडलेल्या बिबट्याला नाशिकमध्ये जीवदान, प्राणीप्रेमींचे कौतुकास्पद काम, आपणही आदर्श घ्यावा…!

मृत्यूशय्येवर पडलेल्या बिबट्याला नाशिकमध्ये जीवदान, प्राणीप्रेमींचे कौतुकास्पद काम, आपणही आदर्श घ्यावा…!

नाशिकमध्ये टीक पॅरालीसिस या जीवावर बेतणाऱ्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या बिबट्या मादीला वनविभाग, पशुधन विकास अधिकारी आणि प्राणीमित्र संघटना यांनी एकत्रित मिळून जीवदान मिळवून दिले आहे.

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

विनोद तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि खाली खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडांवर आपटला. दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम कलम 376 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik| जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

Nashik| जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरे प्राण सोडत आहेत. जिल्ह्यात देवळा तालुक्यात अशा तब्बल 16 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण

वडिलांकडून मुलाला अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. वडील मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते.

गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.