”कलम 370 हटवतानाची हिंमत मराठा आरक्षणासाठी दाखवा”, मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांना पत्र लिहिणार

आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आपण काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) केंद्रातील मोदी सरकारला आवाहन केलं. Maratha Reservation Chief Minister Uddhav Thackeray

Coronavirus Tracker

Data Till May 05, 10:00 AM

आपले राज्य

Fuel Prices in Top Cities (May 06, 2021)

see more