बजाज चेतक ई-स्कुटरच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात

ई- स्कुटरचा पहिला स्लॉट हाऊसफुल्ल झाल्यानंतर बजाज ऑटोने बजाज चेतकसाठी पुन्हा ऑनलाईन बुकिंग सुरु केले आहे. पुणे आणि बंगळुरू याठिकाणी हे बुकिंग सुरु झाले आहे.

बजाज चेतक ई-स्कुटरच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI