Royal Enfield Bullet 350 दिवाळीपर्यंत विकत घ्यायची आहे? 10,849 डाउनपेमेंट भरा आणि …

बजेट नसल्यामुळे रॉयल इन्फिल्ड बुलेट घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही आहे? मग चिंता सोडा आणि या ऑफरचा लाभ घ्या.

Royal Enfield Bullet 350 दिवाळीपर्यंत विकत घ्यायची आहे? 10,849 डाउनपेमेंट भरा आणि ...
बुलेट 350 Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 8:21 PM

मुंबई,  भारतीय बाजारपेठेत सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्र (Navratri 2022) आणि दिवाळीच्या (Diwali 2022) निमित्ताने कंपन्या ग्राहकांना भरघोस ऑफर्स देत आहेत. तुम्हालाही दिवाळीपूर्वी एक आलिशान रॉयल एनफील्ड (Royal Enfield Bullet 350) बाईक घ्यायची असेल, तर बुलेट 350 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दिल्लीत या बाइकची एक्स-शोरूम किंमत 1,90,092 रुपये आहे. पण फक्त 10,849 रुपये भरून तुम्ही ही जबरदस्त बाईक तुमच्या घरी आणू शकता. यासाठी एक उत्तम स्कीम आहे, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट भरून  ही बाईक सहज खरेदी करू शकता.

 10,849 रुपये भरून खरेदी करा बुलेट 350

आपण ज्या मॉडेलबद्दल जाणून घेणार आहो ते  Royal Enfield Bullet 350 चे  Redditch सिंगल चॅनेल ABS वेरिएंटबद्दल आहे.

दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 1,90,092 रुपये आहे तर ऑन-रोड किंमत 2,16,973 रुपये आहे. यामध्ये RTO चे वेगवेगळे शुल्क आणि सर्वसमावेशक विमा पॉलिसीची किंमत देखील समाविष्ट आहे, पण तुम्हाला एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही, कारण 10,849 रुपयांनी तुम्ही बुलेट 350 खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा

बुलेट 350: EMI ऑफर

असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना Royal Enfield Bullet 350 खरेदी करायची आहे परंतु बजेटमुळे ते खरेदी करू शकत नाही मात्र  बुलेट 350 बाइक फायनान्सवर खरेदी केली जाऊ शकते.

तुम्ही ते दिवाळीपूर्वी सुलभ डाउन पेमेंट आणि मासिक हप्त्याने खरेदी करू शकता. बाजारात अनेक EMI प्लॅन उपलब्ध आहेत, जे तुम्हाला बुलेट 350 खरेदी करण्यात मदत करू शकतात. तुम्ही रॉयल एनफील्ड डीलरशिप किंवा ऑनलाइन साइटवर ईएमआय ऑफर तपासू शकता.

Royal Enfield Bullet 350 ची बाजारात ऑन-रोड किंमत ₹2,16,973 पासून सुरू होते. जर तुम्ही बुलेट 350 रु. 10,849 च्या डाउन पेमेंटसह विकत घेत असाल, तर तुम्हाला प्रति महिना रु. 7,357 चा EMI भरावा लागेल.

यामध्ये फायनान्सर कंपनी 3 वर्षांसाठी 2,06,124 रुपये कर्ज देईल. कर्जावर वार्षिक 9.5 टक्के दराने व्याज आकारले जाईल. ग्राहकाला 3 वर्षांत 58,728 रुपयांच्या व्याजासह एकूण 2,75,701 रुपये द्यावे लागतील.

बुलेट 350 चे वैशिष्ट्ये

Royal Enfield Bullet 350 च्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक 6 व्हर्जन आणि 15 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

यात 349 सीसी इंजिनची शक्ती आहे आणि ही बाईक 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. बुलेट 350 बाईक एक लिटर पेट्रोलवर 34.5 किमी अंतर कापू शकते.

बाईकच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक सिंगल चॅनल एबीएसने सुसज्ज आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.