तरुण जोडप्यांनी त्यांचे आर्थिक नियोज कशा पद्धतीने करावे?

परिणामकारक नियोजन हे कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी करावी लागते. नियोजन हे कोणत्याही परीक्षेसाठी, नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या कुटुंबातील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरते.

BLOG : सोशल मीडिया, आधार आणि सुरक्षितता

देशात सोशल मीडियाचा वाढता नकारात्मक वापर देशासाठी घातक ठरु शकतो, म्हणूनच यावर कायमचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं आधार कार्ड आणि फेसबूक, ट्वीटर आणि इतर सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या प्रोफाईलशी जोडण्याचा निर्णय…

ब्लॉग : माझं घे, माझं घे म्हणून दुकान मांडणे 'यालाच' म्हणतात!

काश्मीर प्रश्न हा मुद्दा आंतरराष्ट्रीय (Internationalisation of Kashmir conflict) केल्यास आपल्याला फायदा होईल, जागतिक सहानुभूती मिळून भारतावर दबाव येईल अशी पाकिस्तानची धारणा आहे. त्यामुळे आमचं ऐका, आमचं ऐका असं म्हणून…

ब्लॉग : जलप्रलयाच्या अगोदर आणि नंतर...

प्रत्येक नदीची एक पूररेषा असते आणि तिचा सन्मान न राखल्यास निसर्गाचीही सहनशीलता संपते हे आपल्याला चेन्नई, केरळ या राज्यातील पूरस्थितीमधून अनेकदा दिसून आलंय. पण दुर्दैवाने राजकीय नेत्यांच्या सावलीत वावरणाऱ्या बिल्डरांमुळे…

भारताची सुपरमॉम : ऑफिसबाहेर ताटकळत ठेवणारा नव्हे, जवळ घेऊन धीर देणारा मंत्री

ट्विटरवरुन मदत करणे असो किंवा वैयक्तिक पातळीवर कोणत्याही समस्येचं निराकरण करणे असो, या गुणांनी त्यांनी जागतिक पातळीवर ओळख मिळवली होती. वॉशिंग्टन पोस्टने त्यांचा (Sushma Swaraj) ‘भारताची सुपरमॉम’ असा उल्लेख केला…

BLOG : वसई-विरारकरांनो जागे व्हा, सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा ! 

वसई विरार महापालिकेची ओळख आता झपाट्यानं विकास करणारी पालिका नाही, तर देशातील वेगानं पाण्यात बुडणारी पालिका अशी झाली आहे. कारण दरवर्षीच वसई विरार पालिका आणि पालिकेतील  गावं पाण्याखाली जातात.

BLOG : निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ आणि जबाबदार नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबतचे दावे प्रतिदावे केला जात आहेत.

BLOG : ...जेव्हा भाईचा मूड 'स्विंग' होतो!

मुड असेल तर याच्यासारखा दिलदार, मजेशीर माणूस कोणी नाही. पण मुड गेला तर ये अपनी खुद की भी नही सुनेगा!

BLOG : 'उंबरठा' ओलांडलेले आभाळ

मराठी मातीच्या संस्कारातून नाट्यधर्माची पताका घेऊन कलेच्या वारीला निघालेला हा कलावंत आपल्यामागे लक्षलक्ष प्रेक्षकांना आणि कलावंतानाही त्याच पायवाटेवरुन मागूते व्हा म्हणत आज दूरच्या प्रवासाला निघालाय.. अलविदा हयवदन..

ब्लॉग : 'दिव्याखाली अंधार' असताना अमेरिकेचं भारताकडे बोट

प्रदूषणासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत, भारतातल्या काही शहरांमध्ये तर श्वासही घेता येत नाही, हे वक्तव्य करत ट्रम्प यांनी कदाचित दिल्लीतल्या प्रदूषणाचा दाखला दिला असावा.