यवतमाळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन नावांची शिफारस, कवी विठ्ठल वाघ, नाटककार महेश एलकुंचवार आणि लेखक- पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची साहित्य महामंडळकडे शिफारस
पुणे
पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढणार, संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषदेत माहिती, विधानसभाही लढणार
मुंबई
शिवसेनेची शिव वाहतूक सेना बरखास्त, लवकरच नव्या समितीची घोषणा होणार
जालना
जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी इथं शाॅर्टसर्किटमुळं 60 एकरातील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान
Thursday, August 27, 2018
नागपूर
रॅडीसन ब्लू हाॅटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या छाप्यात एक तरुणी आणि एक महिला दलाल ताब्यात, आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजाराव अटकेत
Thursday, August 27, 2018
Thursday, August 28, 2018
बीड
आडत मार्केटमध्ये दगडफेक, भाजीपाला विक्रीवरून दलाल आणि व्यापाऱ्यांत जुंपली, दगडफेकीत तीन जण जखमी, आडत मार्केट परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल
Thursday, August 28, 2018
Thursday, August 31, 2018
बेस्ट संप
बेस्टच्या संपानंतर एसटी मुंबईकरांच्या मदतीला, एकूण 40 बस सोडल्या, गरजेनुसार आणखी बस सोडणार
Thursday, August 31, 2018
Thursday, August 29, 2018
मुंबई
वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारचा आक्रमक पवित्रा, महावितरण, महाजेनको, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा सरकारचा निर्णय, मात्र कर्मचारी संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम
Thursday, August 29, 2018
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *