अर्थकारण

राम मंदिराच्या प्रकरणावर सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या प्रकरणावर 10 जानेवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील

Read More »

आर्थिक आरक्षण म्हणजे भाजपचा ‘सेल्फ गोल’ : प्रकाश आंबेडकर

मुंबई : आर्थिक आरक्षण म्हणजे भाजपचा ‘सेल्फ गोल’ असल्याचं भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच, केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणाच्या निर्णयामुळे सवर्णांमध्ये

Read More »

…म्हणून 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद

नवी दिल्ली : मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या नोटा हळूहळू बाजारातून काढून घेण्यात येणार आहेत.

Read More »

या तीन बँकांचं विलिनीकरण, तुमच्यावर परिणाम काय?

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकच्या विलिनीकरणासाठी मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि

Read More »

ग्राहकांना नव्या वर्षाची भेट, गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्ली : अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अनुदानित सिलेंडर 5 रुपये 91 पैसे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची

Read More »

खात्यातील किमान रक्कमेवर बँकांची हजारो कोटींची वसुली

नवी दिल्ली : हिरे व्यापारी निरव मोदीने पीएनबी बँकेला साडे अकरा हजार कोटी, तर उद्योगपती विजय मल्ल्याने विविध बँकेचं नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशात

Read More »

‘जावा बाईक’सोबत तुमचा बिझनेस सुरु करा, 15 तारखेपर्यंतच संधी

मुंबई : ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या ‘क्लासिक लिजंड्स’ कंपनीने जवळपास दोन दशकांनंतर लॉन्च केलेल्या जावा बाईकचं नाव सध्या बाईकप्रेमींमध्ये चर्चेत आहे. या

Read More »

मध्यरात्री अज्ञात व्यक्ती आली, दुचाकी पेटवली आणि पळून गेली!

भिवंडी : भिवंडी शहरातील रावजी नगर या परिसरात आयशा इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली

Read More »

नोटाबंदीनंतर सातवी नवी नोट लवकरच बाजारात!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 20 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणली जाणार आहे. आरबीआयने याबाबतची माहिती दिली. नोटनोटाबंदीनंतर बाजारात येणारी ही सातवी

Read More »

संप मागे; बँका बुधवारी सुरु राहणार

मुंबई : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 10 लाख

Read More »

सिनेमाचं तिकीट स्वस्त होणार, एकूण 33 वस्तूंवरील करात कपात

नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या 31 व्या बैठकीत जीएसटीवर अनेक निर्णय घेण्यात आले. सात वस्तूंवर जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

रॉयल एनफिल्डची किंमत तब्बल 15-16 टक्क्यांनी वाढणार

मुंबई : जगातील तसेच भारतातील तरुणांचा सर्वात लोकप्रिय दुचाकी ब्रांड रॉयल एनफिल्ड आहे. रॉयल एनफिल्ड-650 ला यावर्षीचा ‘इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला. याआधीही

Read More »

मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन लोकप्रिय गाड्यांचं उत्पादन थांबणार ?

मुंबई : मारुती सुझुकी लोकप्रिय मॉडेल बलेनो, स्वीफ्ट आणि डिझायर व्हेरिअंट बंद करत असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, भारतात BS6 नियम लागू

Read More »

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त विमान कंपन्यांची भरघोस ऑफर

मुंबई: विमानप्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. विमान कंपन्यांनी ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने विमानाच्या तिकीट दरात कपात केली आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगितलं

Read More »

मला बाबा व्हायचंय : निक जोनास

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत लगीन गाठ बांधल्यानंतर अमेरिकन गायक निक जोनास अमेरिकेला रवाना झाला आहे. निक पुढील आठवड्यात मुंबईला परतणार आहे. प्रियांका आणि निक हे

Read More »

उर्जित पटेल यांच्या कारकीर्दीतील ‘हे’ दोन निर्णय भारत कधीच विसरणार नाही!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत उर्जित पटेल यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला,

Read More »

‘रेनेगेड कमांडो क्लासिक’ची बाईक भारतात लाँच, किंमत तब्बल…

मुंबई : UM मोटरसायकल कंपनीने रेनेगेड कमांडो क्लासिक(Renegade Commando Classic) कार्ब्युरेटर व्हेरियंट बाईकला भारतात लाँच केलं आहे.  UM पहिल्यापासून रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट

Read More »

पॅनकार्डच्या ‘या’ नियमात बदल

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या

Read More »

रोल्स रॉयसची नवी गाडी भारतात, किंमत तब्बल…..

नवी दिल्ली : जगभरात महागड्या गाड्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रोल्स रॉयस (Rolls-Royce) या ब्रिटिश कंपनीने नवीन गाडी SUV Cullinan भारतात लाँच केली आहे. रोल्स रॉयसचा हा

Read More »

एचडीएफसी बँकेचं मोबाईल अॅप बंद

नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेने आपलं मोबाईल अॅप गुगल प्ले आणि अॅपलच्या स्टोअरमधून काढलं आहे. यामुळे ग्राहक पुन्हा पहिल्यासारखे नेट बँकिंग, फोन बँकिंग, पेजअॅप,

Read More »

साई संस्थानकडून राज्य सरकारला 500 कोटींच बिनव्याजी कर्ज

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानने राज्य सरकारला 500 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम निलवंडे सिंचन योजनेला पूर्ण करण्यासाठी देण्यात

Read More »

गोवर, रुबेला लसीमुळे नपुंसकत्व, अफवेने बुलडाण्यात खळबळ

बुलडणा : बुलडाण्यातील 25 उर्दू शाळांनी गोवर आणि रुबेला लस घेण्यास नकार दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

Read More »

प्रसिद्ध ‘हॉर्लिक्स’ कंपनीची विक्री, किंमत तब्बल…

मुंबई : इंग्लंडमधील प्रसिद्ध हॉर्लिक्स कंपनीने भारतातील कंपनीची विक्री केली आहे. यूनिलिव्हरच्या हिंदुस्थान यूनिलिव्हरने(एचयूएल) खरेदी केली आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हरने सोमवारी(3 डिसेंबर) पत्रक प्रसिद्घ करत याबाबतची

Read More »

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, किंमत तब्बल…

लंडन : महागड्या गाड्यांच्या किंमती आतापर्यंत तुम्ही ऐकल्याच असतील, पण कधी महागड्या नंबर प्लेट ऐकल्यात का? अनेक गाड्यांच्या नंबर प्लेट काहीशा हटके असतात, तर काही

Read More »

भारदस्त न्यू Ertiga मध्ये खास फीचर्स, इनोव्हा क्रिस्टाला टक्कर देणार?

मुंबई: कारप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या Ertiga चं नवं मॉडेलही कारप्रेमींना आवडेल असा विश्वास मारुती सुझुकीला आहे. कंपनी आपल्या 2200 डीलर्सच्या माध्यमातून ही भारदस्त एमपीव्ही कार बाजारात

Read More »

‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य!

नवी दिल्ली: नोकरदारांची हक्काची बचत म्हणजे भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड खूप महत्त्वाचा असतो. ईपीए हा नोकरदारांना निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात घालवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र

Read More »

पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या

Read More »