मराठी बातमी » अर्थकारण » Page 131
दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे यामध्ये जास्त नफा आहे. अशात दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच ...
बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता. ...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये खास योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक ...
एलआयसीच्या अशा 5 योजना ज्यामध्ये गुंतवणूर करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकता. म्हणजेच जर तुम्हाला यामध्ये परताव्यासह जीवन विमा आणि अपघात विम्याचा लाभ घ्यायचा असेल ...
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ...
महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. अशात आज इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. ...
मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल लिमिटेड (BEML Ltd) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या ...
सुंदर पिचाई म्हणाले की, भारतातील खेड्यांमधील 10 लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, साधने आणि सदस्यता यांच्या माध्यमातून गुगल इंटरनेट साथी कार्यक्रमात मदत करणार आहे. ...
या कार्यक्रमांतर्गत एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी महिला उद्योजकांना वर्षभर सल्लामसलत करून त्यांच्या व्यवसायातील लक्ष्ये साध्य (Achieve Goals) करण्यास मदत करणार आहेत. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मागील आर्थिक वर्षातील एकूण 1.76 लाख कोटी उत्पन्न सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने हा निर्णय 'न्यू इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क' अंतर्गत ...
यापूर्वी सिंगापूर आणि भूटाननेही रुपे कार्ड (RuPay Card) लाँच केलं होतं, तर मालदीवही लवकरच रुपे कार्ड लाँच करणार असल्याचं मोदींनी त्यांच्या 8 जून 2019 रोजी ...
आरबीआयच्या संचालकीय मंडळाच्या बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर हे पाऊल (RBI Surplus Fund) उचलण्यात आलं. आरबीआयच्या कामकाजासाठीचं भांडवल आणि अधिशेष भांडवल याचं हस्तांतरण ...
जगभरात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सोन्याची किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतात प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 39 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. ...
भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहताना जागतिक अर्थव्यवस्थेकडे पाहणं गरजेचं असल्याचंही त्या (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या असल्याचं सीतारमण ...
बाजारातील आर्थिक मंदी यासाठी कारणीभूत असून बिस्कीट विक्रीही घटली आहे. विक्री घटल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. ...
गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज परताव्यासाठी मुदतवाढ असे विविध निर्णय (SBI loan rates) बँकेने मंगळवारी जाहीर केले. यासोबतच ग्राहकांना स्वस्त कर्जासोबत प्रोसेसिंग फीमध्ये ...
या डेबिट कार्डच्या जागी एसबीआय डिजीटल पेमेंट प्रणाली (SBI Yono Service) आणण्यासाठी काम करत आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ...
भारतीय बिस्कीट बाजारपेठेत ब्रिटानियाचे एक तृतीयांश मार्केट शेअर्स असताना, या उद्योगसमूहाने अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे ...
शोरुममध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची वाहने पडून आहेत. जीएसटी दर कमी होण्याची अपेक्षा हे यामागचं सर्वात मोठं कारण मानलं जातंय. कंपन्यांना विश्वासात घेतलं जात असल्याचा दावा ...