SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलमध्ये ही माहिती सेव्ह असल्यास बँक खाते रिकामे झालेच समजा

वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे एसबीआयनं ग्राहकांना सतर्क केलेय. ग्राहकांची अगदी लहान चूकही त्यांचे खाते रिकामी करण्यास कारणीभूत ठरू शकेल. SBI alerts 40 crore customers

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:28 PM, 15 Apr 2021
1/5
वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे एसबीआयनं ग्राहकांना सतर्क केलेय. ग्राहकांची अगदी लहान चूकही त्यांचे खाते रिकामी करण्यास कारणीभूत ठरू शकेल. बँकेच्या वेबसाईटनुसार, कोणालाही या अलर्टची माहिती नसल्यास त्यांचे खाते रिकामी होण्याची दाट शक्यता आहे.
2/5
SBI covid Hospital
आता घरबसल्या बदलू शकता बँक शाखा
3/5
बँकेच्या मते, बहुतेक फसवणूक अशा प्रकारे केल्या जात आहेत. फोन कॉलवर बँकेचे नाव विचारल्यानंतर आपल्याला कार्ड ब्लॉक करा आणि कार्डच्या मागील बाजूस असलेला पासवर्ड, ओटीपी किंवा सीव्हीव्ही नंबर बदलण्यास सांगितले जाते. ग्राहकांना अशा प्रकारची कोणतंही काम न करण्याचा बँकेने सल्ला दिलाय.
4/5
Sbi Sale Bad Loan
Sbi Sale Bad Loan
5/5
bank-customers-2-768x432
तसेच परवानगीशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात. ग्राहकांनी सार्वजनिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क आणि विनामूल्य वाय-फाय झोनसह ऑनलाईन व्यवहार करू नयेच. बँकेच्या मते सार्वजनिक संसाधनांच्या वापरामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा मोठा धोका असतो.