AIBE 16 Registration : अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

बार काउंसिल ऑफ इंडिया आता ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (एआईबीई) परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. याआधी 25 एप्रिल रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोविड-19 मुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

AIBE 16 Registration : अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली
अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 6:09 PM

AIBE 16 Registration Date Extended नवी दिल्ली : बार काउंसिल ऑफ इंडिया (Bar Council Of India) ने ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (All India Bar Examination) XVI च्या नोंदणीची तारीख अजून वाढवली आहे. बार काउंसिल ऑफ इंडिया (BCI)ने यासंबंधी एक नोटिस जारी केली आहे. AIBE-16 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (AIBE)साठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जाऊन अर्ज करु शकतात. बार काउंसिल ऑफ इंडिया आता ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (एआईबीई) परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. याआधी 25 एप्रिल रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोविड-19 मुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यानंतर परीक्षा 30 मे रोजी शेड्युल करण्यात आली, मात्र आता पुन्हा परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

असा करा अर्ज

– या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम ऑल इंडिया बार परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जा. – येथे होम पेज वर Registration (AIBE-XVI) च्या लिंक वर क्लिक करा. – या लिंकवर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले . – येथे मोबाईल नंबर आणि ईमेल आईडीच्या मदतीने रजिस्ट्रेशन करु शकता. – रजिस्ट्रेशन केल्यावर ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म (AIBE Application Form) भरु शकता.

काय आहे AIBE Exam?

एआयबीई लॉ ग्रेजुएट्ससाठी एक राष्ट्रीय स्तरीय सर्टिफिकेशन एग्जाम आहे. प्रॅक्टिस करण्याचे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी ही परीक्षा दिली जाते. यामुळे लॉ ग्रेजुएट्सना लॉ प्रॅक्टिसची परवानगी मिळते. लॉ फायनल ईअरचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात. याआधी ऑल इंडिया बार एग्जामिनेशन XV (AIBE-XV)चे आयोजन 24 जानेवारी, 2021 रोजी करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 1,20,000 अॅडव्होकेट सहभागी झाले होते. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

इतर बातम्या

Gold Rate Today: सोने-चांदी 1000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

गेल्या 65 वर्षांच्या इतिहासात एलआयसीला सर्वाधिक नफा, जाणून घ्या पॉलिसी धारकांना काय होईल फायदा?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.