महत्त्वाची बातमी, UPSC चं Mobile App! थेट लिंक, सविस्तर माहिती

बातमीत दिलेल्या थेट लिंकवरून तुम्ही यूपीएससी मोबाईल ॲप सहज डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाची बातमी, UPSC चं Mobile App! थेट लिंक, सविस्तर माहिती
UPSC Mobile AppImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 5:28 PM

UPSCची नवीन रिक्त जागा कधी येणार? यूपीएससीमध्ये कोणती नवी भरती? यूपीएससीची परीक्षा कधी होणार? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या कोट्यवधी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळणे आता सोपे झाले आहे. यूपीएससीने आपले मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आला आहे. बातमीत दिलेल्या थेट लिंकवरून तुम्ही यूपीएससी मोबाईल ॲप सहज डाऊनलोड करू शकता. या माध्यमातून यूपीएससी भरतीच्या प्रत्येक बातम्या तुम्हाला कुठेही, कधीही मोबाइलवर मिळतील.

संघ लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, 7 ऑक्टोबर रोजी या ॲपच्या लाँचिंगची माहिती दिली. हे ॲप्लिकेशन सध्या अँड्रॉइड मोबाइल युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व भरती परीक्षांचा तपशील या यूपीएससी ॲपवर उपलब्ध असेल.

सर्व तपशील मोबाइल ॲपवर उपलब्ध असेल, पण फॉर्म भरण्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉपची मदत घ्यावी लागणारे. ॲपवर अर्ज भरण्याची सोय नसेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात. एकट्या नागरी सेवा परीक्षेसाठी म्हणजेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेससाठी दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार अर्ज करतात.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यासह एकूण २४ सेवांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

थेट लिंकवरून UPSC App डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

सध्या यूपीएससीच्या नोकऱ्या, परीक्षा, निकाल यांची प्रत्येक माहिती upsc.gov.in अधिकृत वेबसाइटवर दिली जाते. वेबसाइटचे हे फीचर्स सुरू राहणार आहेत. यूपीएससीचा फॉर्म भरण्यासाठी पूर्वीप्रमाणेच upsconline.nic.in जावं लागणारे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.