दुसरा टप्पा मतदान Archives - TV9 Marathi

राज्यात कुठे कुठे मतदानावर बहिष्कार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदारांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला,

Read More »

शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांचेही मतदान

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. या टप्प्यात बुलढाणा,

Read More »

उस्मानाबादमध्ये मतदानाचं फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदानादरम्यान अनोखे प्रकार पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करतानाचे फोटो काढून थेट सोशल मीडियावर शेअर केले.

Read More »

अकोल्यात तरुणाने EVM फोडलं, बिघाड झाल्याने संतापला

अकोला : बाळापूर तालुक्यातील कवठा येथे एका तरुणाने ईव्हीएम फोडल्याचा प्रकार घडला. मशीन फोडणाऱ्याचे नाव श्रीकृष्ण रामदास घ्यारे असे आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले

Read More »

उस्मानाबादमध्ये उमेदवाराचाच मतदानावर बहिष्कार

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत शंकर गायकवाड यांनीही बहिष्कार

Read More »

अमरावतीत एका बापाच्या 48 मुलांचं मतदान!

अमरावती: एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला.  शंकरबाबा पापडकर यांच्या 48 मुलांनी अमरावती येथील परतवाडा इथे मतदान केलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात

Read More »

नक्षलींचा पुन्हा हैदोस, बोलेरोतून उतरवून महिला पोलिंग अधिकाऱ्यावर गोळीबार

भुवनेश्वर (ओदिशा) : निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवाद्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला. ओदिशात पोलिंग पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. बोलेरो गाडी थांबवून पोलिंग पथकाला खाली उतरवले, त्यानंतर महिला अधिकाऱ्यावर

Read More »

आधी लग्न लोकशाहीचं…मुंडावळ्या बांधून नवरी मतदानाला!

वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील रश्मी देशमुख यांचं आज लग्न आहे. मात्र आज मतदान असल्याने आधी मतदान आणि नंतर लग्न असा निर्णय घेऊन, रश्मी

Read More »

कट्टर विरोधक एकत्र, अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकाच मंचावर

बारामती (पुणे) : मागील अनेक वर्षांच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन नेते आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे

Read More »

मतदानाला EVM बिघाडीचे ग्रहण, राज्यभरात कुठे कुठे EVM बंद?

मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, मतदानाला मतदान यंत्र बिघाडीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात

Read More »