ब्लॉग Archives - TV9 Marathi

‘वेटलॉस’साठी ‘खादाडी’वर नियंत्रण कसं मिळवाल?

कोरोनाच्या टाळेबंदीत कदाचित तुम्ही तणावाखाली असाल किंवा कंटाळले असाल आणि मग तुम्हाला वाटतं की, काहीतरी खाऊया, सहजच सोफ्यावर बसल्या बसल्या किंवा नेटफ्लिक्सवर एखादा सिनेमा पाहताना (Binge Eating harmful for health) खाऊया.

Read More »

BLOG : कोरोना विरोधातील युद्ध आणि सोशल मीडिया

कोरोनाच्या या संकटात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे कधी नव्हे ते लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करुन घेतलं (increase use of Social media in lockdown) आहे

Read More »

BLOG : वक्तृत्व ते नेतृत्व, अमोल मिटकरी यांची स्वप्नवत आमदारकी

तारीख 16 मे 2019..अजित पवार आणि मिटकरी यांची पहिली भेट झाली ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. या भेटीसाठी जेवढी खटपट अजित पवारांना भेटण्यासाठी लागते तेवढी खटपट मिटकरी यांनी केली.

Read More »

BLOG | वो चमेली कें फूल…

आज इरफानचं जाणं फार धक्का लावून नाही गेलं. कारण शेवटचं त्याच्याशी बोलणं झालं साधारण दीड वर्षांपूर्वी तेव्हाच तो म्हणाला, “प्रभाजी चमेली की चादर चढाने का वक्त नजदीक आ रहा हैं..”

Read More »

BLOG: कोरोनाच्या अफवा आणि गैरसमजांना आळा घालण्यासाठी धडपडणारी तरुणाई

काही तरुण स्वयंसेवकांच्या गटाने कोव्हीड – 19 या साथीच्या रोगाविषयी शास्त्रीय वैज्ञानिक माहिती करुन त्याचा प्रसार करण्याचं काम हाती घेतलं आहे (COVID 19 volunteers stoping misinformation about Corona).

Read More »

BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : गटात काम करणं फायद्याचं की तोट्याचं?

14 एप्रिल 1994 मध्ये अमेरिकन एअर फोर्स एफ-1 च्या लढाऊंनी अमेरिकन सैन्याच्याच दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सवर हल्ला केला. यात त्यातील सर्व 26 सैनिक आणि इतर लोक ठार झाले. यामागे Social Loafing चं कारण असल्याचं समोर आलं. हे Social Loafing नेमकं काय आहे?

Read More »

BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!

जगाच्या पातळीवर डॉ.आंबेडकर हे असे नाव आहे जे सर्वांना परिचित आहे आणि ज्या नावाने प्रत्येकावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या प्रभाव केला आहे. परंतू आता हे फक्त नाव नसून तो एक विचार, एक चळवळ आहे. म्हणूनच आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

Read More »

BLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी – सामान्यीकरणाचा धोका

आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींना generalize करायची आणि वर्गीकृत करायची सवय असते. खरंतर हे सगळं आपोआप घडत असतं. हे होणं जगण्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्याने गोष्टी सोप्या होतात. आपण फक्त काळजी घेतली पाहिजे (Factfulness and Generalization Instinct).

Read More »