Sacred Games 2 | ‘नेटफ्लिक्स’वर दुबईतील भारतीयाची माफी मागण्याची वेळ

सेक्रेड गेम्स 2 मध्ये गँगस्टर इसाचा नंबर म्हणून दुबईस्थित भारतीय कुन्हाब्दुल्ला यांचा मोबाईल क्रमांक दाखवला गेला. त्यामुळे नेटफ्लिक्सने माफी मागत त्या दृश्यातून संबंधित नंबर हटवला आहे.

Read More »

KBC 11 : बिग बींनी विचारला PUBG चा फुल फॉर्म, स्पर्धकाचे उत्तर….

‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या शोच्या 11 व्या पर्वाला (Kaun Banega Crorepati Season 11)  नुकतीच सुरुवात झाली आहे. यातील एका स्पर्धकाला केबीसीचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी PUBG या प्रसिद्ध गेमचा फुल फॉर्म काय असा एक विनोदी प्रश्न विचारला.

Read More »

Sye Raa Narasimha Reddy Teaser: चिरंजीवीचा नवा सिनेमा बाहुबलीला टक्कर देणार!

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी चित्रपट ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा टीझर (Sye Raa Narasimha Reddy Teaser) रिलीज झाला आहे. यात 63 वर्षीय चिरंजीवींचा आक्रमक अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.

Read More »

आलिया भटच्या मैत्रिणीसोबत डेटिंगची चर्चा, क्रिकेटपटू के एल राहुल म्हणतो…

‘तू सिंगल आहेस का?’ या प्रश्नाला के एल राहुलने बगल दिली. ‘खरं तर मलाच माहिती नाही. जेव्हा मला हे समजेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन’ अशा शब्दात राहुलने थेट उत्तर देणं टाळलं.

Read More »

भूलभुलैयाचा सिक्वल येणार, पण अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ‘बॅड न्यूज’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2007 मध्ये रिलीज झालेला भूलभुलैया (Bhool Bhulaiyaa) चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी भूलभुलैया चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More »

बॉलिवूड कलाकारांसोबत ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने मौन सोडलं

माझ्या घरात आयोजित केलेल्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलतं सलतं काही घडत असतं, तर व्हिडीओ शूट केला असता का?’ असा प्रश्न करण जोहरने विचारला आहे

Read More »

मला सलमानसोबत लग्न करायचंय : झरीन खान

वीर चित्रपटानंतर सलमान खान आणि जरीन खान यांचं अफेअर असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. ते एकमेकांना डेट करत असल्याचेही बोललं जात होतं.

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘मिशन मंगल’चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई…

स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Read More »