लाईफस्टाईल Archives - TV9 Marathi

Fathers Day 2020 : ‘फादर्स डे’ का साजरा करतात? जाणून घ्या रंजक इतिहास

जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. ‘फादर्स डे’च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. (Father’s Day History)

Read More »

Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्स

कोरोना विषाणूच्या (कोविड -१९ ) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात राज्यशासनाने काही सुचना जारी केल्या आहेत (Immunity booster tips amid Corona).

Read More »

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे (Immunity Booster for corona by Ayush Mantralaya).

Read More »

आयएएस अधिकारी देशाचा कणा, सदगुरुंकडून कौतुकाची थाप

या ग्रहावर एकच समस्या आहे – ती मानवाची. यावरचा एकमेव उपाय म्हणजे माणसाला द्विस्तरीय काम आणि अनुभवासाठी प्रोत्साहित करणे, असं सद्गुरू म्हणाले (Isha Foundation Founder Sadhguru talks with top IAS officers calls them Spine of Nation)

Read More »

‘कोरोना’चा फटका, देशात बेरोजगारीचे प्रमाण 27.11 टक्क्यांवर, महाराष्ट्रात किती?

27 एप्रिल ते 3 मे या आठवड्यात देशातील बेरोजगारीचे प्रमाण 27.11 टक्क्यांवर गेल्याचं निरीक्षण ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (CMIE) नोंदवलं आहे (India Unemployment Rate CMIE)

Read More »

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

वैद्यकीय जर्नल ‘द लान्सेट’चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी भारताला किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळण्याचा सल्ला दिला आहे (Health journal editor Richard Horton suggests extending 10 weeks Lockdown in India)

Read More »

Parkinsons Day : कंपवाताच्या रुग्णांनी ‘कोरोना’ प्रादुर्भावापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

पार्किन्सनच्या रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते त्यामुळे ते कोरोना संक्रमणाला जास्त प्रवण (हाय रिस्क) असतात (Parkinson Patients Tips during COVID19 corona virus epidemic)

Read More »