भाजपशी बंडखोरी करणाऱ्या 'या' 7 खासदारांना जनतेकडून शिक्षा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवले आहे. हा विजय नरेंद्र मोदींसाठी एक चमत्काराच ठरला आहे. विरोधी पक्षांनी मोदींना हटवण्यासाठी मतं मागितली होती. पण आता जनतेने…

Ahmednagar Lok Sabha Result 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निकाल

Ahmednagar Lok Sabha Result 2019 अहमदनगर लोकसभा मतदारसंघ :  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. भाजपचे…

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय, शिवाजी आढळराव पराभूत

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे विजयी झाले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून राहुल…

महाराष्ट्रातील विजयी खासदारांची यादी

लोकसभा निवडणूक निकाल 2019:  लोकसभा निवडणूक निकालाचे कल जवळपास स्पष्ट झाले आहेत. केंद्रात भाजपप्रणित एनडीएने तर राज्यात शिवसेना भाजप युतीने पुन्हा जबरदस्त कामगिरी केली. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा दारुण पराभव…

2014 च्या पराभवाचा वचपा काढला, सुनील तटकरेंची अनंत गीतेंवर मात

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा सुनील तटकरेंनी पराभव केला. 2014 साली सुनील तटकरे…

Satara Lok sabha result 2019 : सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल

सातारा : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52…

देशातील पहिला निकाल गोव्यात, कुणाला किता जागा?

पणजी : देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर दोन्ही जागांचा…

लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!

Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.  निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली…

Hatkanangle Lok sabha result 2019 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निकाल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत…

Bhandara-Gondia Lok sabha Result : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा  60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर…