बहिणीच्या आत्महत्येने संतापलेल्या भावाकडून पोलिसांसमोरच भावजीची हत्या

बहिणीच्या आत्महत्येनंतर संतापलेल्या भावाने पोलीस ठाण्यातच भावजीच्या गळ्यावर चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली (Nalasopara Police Station Murder). यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी भावाला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा…

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली (PMC Bank customers Withdraw limit) आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे.

निवडून आल्यावर गवत लावून 'आरे'ला जंगल घोषित करणार का? : राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray on Aarey Forest) मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघातील आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी भाजपसह शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं.

दाऊदच्या निकटवर्तीयाशी जमीन व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी निगडीत जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

शिवसेनेची योजना शक्य, अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय 10 रुपयात जेवण

वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात गोरगरीबांसाठी आम्ही फक्त 10 रुपयात पोटभर जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली (Shivsena 10 rs meal Scheme). शिवसेनेच्या या योजनेचं जीवंत उदाहरण गेल्या…

मधुमेहासारख्या 200 चाचण्या 1 रुपयात, शिवसेनेच्या वचननाम्यातील मोठ्या घोषणा

शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व ‘वचननामा’ (Promises of Shivsena in Election) आज (12 ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.

गुंगीचे औषध देऊन रशियन महिलेवर बलात्कार, पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार (Rape on Russian women in India) केल्याची तक्रार दिली आहे.

2009 ते 2019, राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका

गेल्या 13 वर्षात मनसेच्या वाटचालीत टप्प्याने (Raj Thackeray Political Journey) राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करण्यापर्यंत अनेक भूमिका मांडल्या.

बाळासाहेबांना कधी माणसं आयात करावी लागली नाही : राज ठाकरे

ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व शिवसेना भाजपमधून निवडणूक लढवतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठूनही माणसं आयात करायला लागली अशी टीका राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Mumbai Rally) केली

मला माझा आवाका माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mumbai rally) यांनी मुंबईतील खार इथून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. मनसेची (Raj Thackeray Mumbai rally) पहिली सभा खार इथं पार पडली.