UPDATE : आधी राज ठाकरेंची सभा रद्द, मग आरती रद्द, नंतर पुन्हा आरतीचं नियोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Rally)  यांच्या पहिल्या जाहीर सभेचा 9 चा मुहूर्त हुकला. राजगर्जनेपूर्वी (Raj Thackeray Pune Rally)  पुण्यात मेघगर्जना झाल्याने सभास्थळ पाण्याने भरलं.

'राज'गर्जनेपूर्वी पुण्यात मेघगर्जना, मनसेची पहिलीच सभा रद्द

पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सभा (Raj Thackeray Pune Rally) होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सभा रद्द करावी लागली. 

कोथरुडमध्ये आता लडाखच्या खासदाराची चर्चा

कोथरुड सतत चर्चेत आहे. आता कोथरुडमध्ये लडाखच्या खासदाराची (Jamyang Tsering Namgyal) चर्चा सुरु झाली आहे.

'राज'गर्जनेचं स्थळ, वेळ आणि तारीख ठरली

पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची (Raj Thackeray Pune Rally) तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ…

मला तुम्ही कोथरुडमध्येच अडकवून ठेवलंय : चंद्रकांत पाटील

तुम्ही सर्वांनी मला राज्यात बिनधास्त फिरा असा विश्वास दिला असता तर मी तुम्हाला महायुतीची अपडेट माहिती दिली,” असं मिश्कील वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.

औरंगाबादेत भाजप-शिवसेनेचा बाप निवडून येईल असं यांना स्वप्नातही वाटलं नसेल: इम्तियाज जलील

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेवर जहरी टीका (Imtiyaz Jaleel criticize BJP Shivsena) केली आहे.

मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

सध्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) कोणत्या मुद्द्यावर लढल्या जातील याचा काही भरोसा नाही. विकासाचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे.

मेधा कुलकर्णींवर अन्याय करून निवडणूक लढवतोय : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरुडच्या मतदारांवर अन्याय (Injustice with Medha Kulkarni) करुन निवडणूक लढवत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

पुण्यात 'राज'गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नाही. अखेर, टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी मनसेची पोलिस आयुक्तांकडे धावाधाव सुरु आहे.

पुणेरी टोमण्यांनी हैराण, चंद्रकांत पाटलांनी पुण्यात अखेर भाड्याने घर घेतलं

कोथरूड मतदारसंघामध्ये सहवास सोसायटीमध्ये (Chandrakant Patil Pune Home) अखेर एक फ्लॅट भाड्याने घेत, विरोधक आणि टिपिकल पुणेकरांच्या मनात भाड्याने का होईना स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.