Top Headlines Archives - TV9 Marathi

अंधेरीत बाराव्या मजल्यावरील भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

सुमीत सावंत, टीव्ही9 मराठी, मुंबई : सिलेंडरच्या स्फोटामुळे मंगळवारी रात्री मुंबईतील अंधेरी येथील 21 मजली इमारतीत आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. विरा देसाई

Read More »

सॅमसंगचा ‘ड्युअल डिस्प्ले’ मोबाईल लाँच

मुंबई– सध्या टेक्नोलॉजीमध्ये दिवसेंदिवस नव-नवीन गोष्टी घडत आहेत. नुकतेच चीनने निर्माण केलेला बातमी देणारा रोबोट असो, अथवा दुबई पोलिसांनी लाँच केलेली हवेत उडणारी बाईक असो,

Read More »

मुंबई महापालिकेने फक्त कचरा उचलायचा का? : महापौर

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रानंतर, आयुक्त आणि महापौर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Read More »

झोपलेल्या महिलेवर घरात घुसून अतिप्रसंग, आरोपीला बेड्या

बुलडाणा: विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलडाण्यातील कुंबेफळ इथं घडली. याप्रकरणी गौतम बावसकर या आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ

Read More »

मुनगंटीवार ‘सुपारी किलर’, त्यांनी ‘अवनी’ची हत्या केली : प्रीती मेनन

मुंबई : जवळपास 13 जणांचा जीव घेणाऱ्या यवतमाळमधील ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा खात्मा करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या वाघिणीच्या खात्म्यावरुन आम आदमी पक्षाच्या

Read More »

अखेर बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात, जयदेव ठाकरेंची याचिका मागे

मुंबई : जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतल्याने दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव

Read More »

पाचगणीत घोडेस्वारी बंद, पर्यटकांचा हिरमोड, घोडे व्यावसायिकही अडचणीत

संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणीत आता पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद घेता येणार नाही. कारण पाचगणीच्या टेबललँडवर पोलिसांनी बंदी आणली

Read More »

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान बस सेवेला भारताचा विरोध

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीन यांच्यात सुरु होणाऱ्या बस सेवेला भारताने विरोध दर्शवला आहे. कारण, ही बस पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे, ज्याच्यावरुन भारत आणि

Read More »

राज्यात स्वाईन फ्लूच्या आजारानं 302 जणांचा मृत्यू

मुंबई- स्वाईन फ्लूच्या आजारानं सध्या राज्यात भितीचे वातवरण निर्माण झालं आहे. मागच्या 10 महिन्यांत तब्बल 2,375 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 302 जणांचा

Read More »

भारताकडून विंडीजचा धुव्वा, मायदेशात सलग सहावा मालिका विजय

तिरुवअनंतपुरम : भारताने वेस्ट इंडिजवर तिरुवअनंतपुरममध्ये झालेल्या पाचव्या वन डे सामन्यात नऊ विकेट्सने मात करत मालिका 3-1 ने खिशात घातली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजच्या

Read More »