विधानसभा 2019 Archives - TV9 Marathi

पत्नी-मुलीला जागा देण्याच्या विनंतीनंतर वाद, रेल्वे प्रवाशांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

रेल्वेमध्ये पत्नी-मुलीला जागा देण्याची विनंती केल्याने एका तरुणाला त्याच्या पत्नी आणि मुलीसमोर मारहाण करण्यात (murder of passenger for railway seat) आली.

Read More »

खातेवाटपाआधीच शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरले.

Read More »
Nawab Malik on Portfolio Allocation

पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं

आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Read More »

शपथविधीला गैरहजेरीचं कारण खुद्द संजय राऊतांनी सांगितलं

‘मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले.

Read More »