Slaughter of teak trees : या जिल्ह्यात पोलिस पुष्पाच्या शोधात,लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल, वन विभागाची यंत्रणा संतर्क

भंडारा जिल्ह्यातील पोलिस पुष्पाच्या शोधात, लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल झाल्यानंतर नव्या पुष्पाची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा

Slaughter of teak trees : या जिल्ह्यात पोलिस पुष्पाच्या शोधात,लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल, वन विभागाची यंत्रणा संतर्क
Slaughter of teak treesImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:11 AM

भंडारा : जिल्ह्यात तुमसर (Tumsar tahsil) तालुक्यातील दावेझरी (davejhari) गावाच्या शेजारी असणाऱ्या आंबे तलावाच्या शेजारील 60 मौल्यवान सागवान झाडांची (sagwan tree) कत्तल करण्यात आली आहे. चोरीची घटना ज्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली, त्यावेळी महसूल व वनविभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर सीसीटिव्ही फुटेज तपासून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लाखो रुपयांचे सागवान चोरीला गेल्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

60 सागवान झाडांची कत्तल

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील दावेझरी गावाच्या शेजारी असणाऱ्या आंबे तलावाच्या परिसरात सागवानाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी 60 मौल्यवान सागवान झाडांची कत्तल करून चोरी केली. चोरी झाल्याचं प्रकरण महसूल व वनविभागाची लक्षात आल्यानंतर दोन्ही यंत्रणा खडबडून जागी झाल्या झाल्या आहेत. सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. तुमसरातील सागवान तस्करीचे प्रकरण समोर आल्यानंतर या दिशेने तपास केला जात आहे. लाखो रुपयांचे सागवान चोरी प्रकरणात फौजदारी कारवाई होणार आहे.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.