सोलापुरात पोलिसांसोबतच्या चकमकीत दरोडेखोर ठार

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोर यांच्यातील चकमकीत दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. या चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी दरोडेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर रोडवरील उळेगाव नजदीकची रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यानची ही घटना आहे. सोलापूर ग्रामीणचे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पाटील […]

सोलापुरात पोलिसांसोबतच्या चकमकीत दरोडेखोर ठार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोर यांच्यातील चकमकीत दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. या चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी दरोडेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर रोडवरील उळेगाव नजदीकची रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यानची ही घटना आहे.

सोलापूर ग्रामीणचे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पाटील हे रात्रगस्त करत होते. यावेळी त्यांनी एका संशियत कारचा पाठलाग केला त्यांना हटकलं. पण त्यातील एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलिसांवर तलवारीने आणि दगडफेक सुरु केली.

प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार करून एका दरोडेखोराला जखमी केलं. जखमी केलेल्या दरोडेखोरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या चकमकीत पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचे दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने उळेगाव शिवारात भीतीचं वातावरण पसरलंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.