वर्षभरात गुन्ह्यांच्या टक्केवारीत घट, नागपूर पोलिसांचा अहवाल

नागपूरमध्ये 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये गुन्ह्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचा अहवाल नागपूर पोलिसांनी दिला (Nagpur Crime report) आहे.

वर्षभरात गुन्ह्यांच्या टक्केवारीत घट, नागपूर पोलिसांचा अहवाल
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 11:53 PM

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले (Nagpur Crime report) आहे. मात्र नागपूरमध्ये 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये गुन्ह्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचा अहवाल नागपूर पोलिसांनी दिला आहे. नवीन वर्षात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नागपूर पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी (Nagpur Crime report) सांगितलं.

नागपूर हे राज्याची उपराजधानी त्याला गुन्हेगारीचं शहर म्हणून चर्चा होते. मात्र नागपूर पोलिसांनी वर्षभराच्या कामगिरीचा अहवाल तयार केला. त्यात 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 10 टक्के गुन्ह्यात घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये एकूण 8585 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 5367 गुन्हे उघडकीस (Nagpur Crime report) आले.

तर 2019 मध्ये 7722 दाखल झाले. त्यापैकी 5006 उघडकीस आले याची तुलना केली असता 863 गुन्ह्याची घट झाल्याचं दिसून येते. दरम्यान या ठिकाणी गुन्हे कमी झाले असले तरी 2019 मध्ये खुनाच्या गुन्ह्याची संख्या मात्र 6 ने वाढली  आहे.

नागपूर शहरातील गुन्हेगार आणि वर्षात आलेल्या निवडणूक होत्या. मात्र इतर बंदोबस्त बघता पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण आणलं. पोलीस सांगत असले तरी नागपुरात गुन्हेगारी खरचं कमी झाली आहे का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात (Nagpur Crime report) आहे.

Non Stop LIVE Update
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.