दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 5:22 PM

अंबरनाथ : दारु पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत (Friend Murder Friend In Ambarnath).

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर आशुतोष कराळे असं आरोपीचं नाव आहे. या दोघांचे तीन ते चार दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दारु पीत असताना पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला.

याच वादातून आशुतोषने अमनच्या पोटात चाकू खुपसला. यात आमनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आशुतोषला ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Friend Murder Friend In Ambarnath

संबंधित बातम्या :

बकरीपालन व्यवसायात दामदुपटीचं आमिष, 40 लाखांचा गंडा, दोन भामटे जेरबंद

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.