कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत मालेगाव डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी कारवाईची मागणी करत एका व्यक्तीने बेमुदत उपोषणाचा ...
बहुचर्चित आनंदवली खून प्रकरणातील मास्टरमाइंड भूमाफिया रम्मी राजपूत आणि त्याचा भाऊ जिम्मी राजपूतची आज पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यासह 20 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ...
राजकीय दबाव झुगारून पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी अखेर नाशिकमधल्या बहुचर्चित आनंदवली खून प्रकरणाचा सूत्रधार भूमाफिया रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूतला बेड्या ठोकल्या आहेत. ...
नाशिक-मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. यात नाशिकहून मुंबईला भाजी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन तब्बल 35 फूट खोल दरीत कोसळली असून, ...
नाशिकमधल्या रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरून धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिस ...
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय.पी.एल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी 4 लाख रुपयांची ...
राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या दोघांना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मुद्देमालासह शिकारीसाठी वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत. ...
नाशिकमधल्या गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एका अवघ्या बारा वर्षांच्या मुलासह दोन तरुणांचा समावेश आहे. ...
आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेच्या गर्तेत गेलेल्या सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली. ...
नाशिकच्या घोटीजवळ ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ) जिवंत काडतुसांसह हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार ...