घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी घेऊन केली आत्महत्या

उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघेही रात्री घरामधून बेपत्ता झाले होते. दोघांच्याही घरून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.

घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी घेऊन केली आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 2:35 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघेही रात्री घरामधून बेपत्ता झाले होते. दोघांच्याही घरून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला असता, दोघांचेही मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आले आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिले. याप्रकणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरच्यांचा लग्नाला विरोध

ही घटना औरेया जिल्ह्यातील अछलंदा परिसरातील आहे. या प्रेमी युगुलाचे मृतदेह हे दिल्ली-हावडा मार्गावर कसारा स्टेसन जवळ आढळून आले आहेत. संबंधित मुलगी ही खुमानपुरा गावातील रहिवासी होती. तर मुलगा हा अछलंदा गावात राहात होता. दोघे अनेक वर्षांपासून एकोंमेकांना ओळख होते. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांना लग्न करायेच होते. मात्र या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोधात होता. त्यांनी अनेक वेळा आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

कुटुंबाची चौकशी

घरचे लग्नाला तयार होत नसल्याने संबंधित तरुण आणि तरुणीने शेवटी टोकाचे पाऊन उचलले. त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. पोलिसांना दोघांचेही मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आले. दरम्यान आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधित कुटुंबातील व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

Nagpur Crime | मध्यप्रदेशातून येत होता बनावट मद्यसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकला छापा; 15 लाखांची दारू जप्त

नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.