यवतमाळच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

महागाव येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीचा (Suspicious Death Of Student) संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

यवतमाळच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 12:32 PM

यवतमाळ : महागाव येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीचा (Suspicious Death Of Student) संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महागाव तालुक्यातील कलगाव येथे सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी महागाव येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित (Suspicious Death Of Student) जाती मुलींची निवासी शाळेत (वसतिगृह) राहत होती.

मृत विद्यार्थिनी ही वसतिगृहात खेळत असताना (Suspicious Death Of Student) खेळता खेळता पडली. त्यानंतर याची माहिती मिळताच वसतिगृह मुख्याध्यापक मंगला भोयर यांनी तात्काळ सवना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर वसतिगृह मुख्याध्यापकांनी तिच्या घरी निरोप देऊन तिच्या वडिलांना मुलगी खेळताना पडली असून तिला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितलं. मात्र, वडील आणि कुटुंबीय रुग्णालयात पोहोचताच त्यांना मुलगी दगावल्याची माहिती मिळाली.

मृत विद्यार्थिनीच्या गळ्याभोवती आणि हातावर जखमा असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थिनीचा खरंच खेळताना पडून डोक्याला मार लागून मृत्यू झाला, की तिचा घातपात झाला. याचा तपास करण्याची (Suspicious Death Of Student) मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

अल्पवयीन तरुणाला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी, विवाहितेवर गुन्हा

500 पेक्षा जास्त गुन्हे, अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर पोलिसांना यश

सांगलीत आई-वडील, बहिणीची धारदार शस्त्राने हत्या, 58 वर्षीय मुलावर संशय

Pune Undri Murder | कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बेकरी कामगाराला 11 व्या मजल्यावरुन फेकलं

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.