अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार

पुणे : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत ही घटना घडली. आळंदीच्या मरकळ येथे  13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केला. महादेव साकेत असं नराधम पित्याचं नाव आहे. मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी पिता महादेव साकेत याने …

pune rape case, अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार

पुणे : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत ही घटना घडली. आळंदीच्या मरकळ येथे  13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केला. महादेव साकेत असं नराधम पित्याचं नाव आहे.

मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी पिता महादेव साकेत याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी नराधम बापाविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून त्याच्यावर कलम 376, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *